यावल येथील सरस्वती विद्या मंदिरातील माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्यात ३२ वर्षानंतरच्या…
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील सरस्वती विद्यामंदिर शाळेतील माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी हे सुमारे तिन दशकानंतर म्हणजे ३२ वर्षानंतर एकत्र आले.विद्यालयातील सन १९९० बॅचच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा सरस्वती विद्यामंदिर…