किनगाव इंग्लिश मेडीयम स्कुल क्रिकेट संघाचे जिल्हा क्रिडा स्पर्धत यश
यावल-पोलीस नायक(प्रतिनीधी):-
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव व के.आर.कोतकर ज्युनियर कॉलेज चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १७ वर्षाखालील मुलांच्या जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या.या स्पर्धेत…