वाकी खुर्द येथे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त कार्यक्रम उत्साहात
जामनेर-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
भारतीय कृषी संस्कृतीचा अनिवार्य घटक असलेल्या तृणधान्याला जागतिक स्तरावर आता विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.तृणधान्यांचे आहारातील महत्त्व जाणून घेऊन त्यांचा वापर दैनंदिन आहारामध्ये होणे अत्यंत आवश्यक आहे.या…