मसाकाच्या आवारातील बेकायदेशीर वृक्षतोडी बाबत कारवाईची मागणी
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील न्हावी (फैजपुर) येथील मधुकर साखर कारखाना आवारातील लाखो रुपयांच्या वृक्षची बेकायद्याशीर तोड सावखेडा सिम येथील ऊस उत्पादक शेतकरी व सामाजीक कार्यकर्त विजय प्रेमचद पाटील यांनी फैजपुर विभागाचे…