कर्जफेडीच्या तडपणाखाली वृद्ध शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या
बुलडाणा-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
नापिकीमुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची चिंता आणि वाढता कर्जाचा डोंगर यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील एका वृद्ध शेतकरी दाम्पत्याने शुक्रवारी विष प्राशन करून आत्महत्या केली.वसंत डामरे (७०)आणि सरला डामरे (६५) असे
…