..या मंत्र्यांना हाकला नाहीतर महानाट्याची चौथी घंटा वाजायला लागेल !उद्धव ठाकरे यांची घणाघाती टीका
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना आक्षेपार्ह शब्द वापरत वाद ओढावून घेतला.या वादात आता शिवसेना…