Just another WordPress site

पाडळसे येथील हरविलेली मोटर सायकल शोधून देण्यात ग्रामसुरक्षा दलाला यश

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील पाडळसे येथील आमश्या नानला बडोले रा.शिरवेल  यांच्या मालकीची मोटर सायकल क्रमांक-एम पी-१० एन एफ ६४१७ पाडळसे बस स्टॅन्ड परिसरातून हरविली होती.सदर मोटर सायकल ग्राम सुरक्षा दलाच्या सेवकांना चार दिवसानंतर…

उद्यापासून मुंबईत विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना इच्छित स्थळी जाण्याकरिता मिळणार वातानुकूलित बस…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा):-मुंबईत विमानाने इच्छित स्थळी येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांना ९ सप्टेंबर २२ पासून आता वातानुकूलित बस सेवेचा लाभ मिळणार आहे.प्रवाशांना या बसचे आगाऊ तिकीट काढून आसन आरक्षित करता येणार असून आरामदायी व वातानुकूलित…

राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा करण्याऐवजी पक्षांतर्गत मतभेदांबाबत चिंता करायला हवी

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-राजीव गांधी यांनी केंद्र सरकारविरोधात काँग्रेस च्या वतीने भारत जोडो यात्रा सुरु केली आहे. या यात्रेच्या रूपाने राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा करण्याऐवजी काँग्रेस छोडोचा कार्यक्रम सुरु केला आहे अशी खिल्ली…

मिशन २०२४ नुसार भाजपा प्रादेशिक पक्षांशी युती करणार ?

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-आगामी लोकसभा निवडणुक २०१४ च्या निडणुकीवर डोळा ठेवून भाजपाने नवीन रणनीती ठरविली असून मिशन-२०१४ नुसार भाजपा प्रादेशिक पक्षांशी युती करणार आहे.याबाबत प्रादेशिक पक्षांना आकर्षित करण्याचे वरिष्ठ पातळीवर प्रयत्न…

यावल पोलीस निरीक्षकांचा पोलीस बॉइज असोसिएशन तर्फे सत्कार

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-येथील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांचा उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पोलीस बॉइज असोशिएशनच्या वतीने पोलीस बॉइज असोशिएशनचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष भुषण नगरे यांच्या हस्ते नुकताच शाल व पुष्पगुच्छ देऊन…

पोलीस उपअधीक्षक दिनेश बैसाणे यांचे नायगाव येथे जंगी स्वागत

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी):-तालुक्यातील नायगाव येथील रहिवाशी दिनेश किसन बैसाणे यांची महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे परिवीक्षणाधिन पोलीस उपअधीक्षक पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.सदरहू दिनेश बैसाणे हे जळगाव जिल्हयात गणपती…

डोंगर कठोरा ग्रामपंचायततर्फे शिक्षकदिनी शिक्षकांचा सत्कार

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी) :-तालुक्यातील डोंगर कठोरा येथे ग्रामपंचायतीच्या वतीने शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्ताने गावातील विविध शाळांमधील जवळपास तब्बल ४० शिक्षकांचा यावेळी शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात…

डोंगर कठोरा जि.प.शाळेत शिक्षक दिवस साजरा ; मुला-मुलींनी चालविली शाळा

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी):- ताल्यक्यातील डोंगर कठोरा येथील जिल्हा परिषद मराठी मुला-मुलींच्या शाळेत दि.५ रोजी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्त डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन शिक्षिका बनलेली ४ थी ची…

अमित शाह मुंबई दौऱ्यावर ; गणेश दर्शन व नेत्यांच्या गाठीभेटीसह विविध कार्यक्रम

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-केंद्रीय मंत्री अमित शहा आज दि.५ रोजी मुंबई दौऱ्यावर आलेले आहेत.गणेशोत्सवानिमित्त शहा लालबागचा गणपती राजा यांचे दर्शन घेण्याकरिता मुंबईत आले आहेत.मात्र त्यांच्या या भेटीमुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे.राज्यात…

उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नाव राष्ट्रवादी कांग्रेस पुरस्कृत उद्धव सेना असायला हवे ?

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा) :- शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत नेहमी संघर्ष तसेच विरोध करून शिवसेना मोठी केली.मात्र उद्धव ठाकरे सत्तेकरिता शरद पवार यांच्या मांडीवर व सोनिया गांधी…