मॉलमध्ये घसरगुंडीवरून खेळताना तोल गेल्याने साडेतीन वर्षीय चिमुरडीचा मृत्यू
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
शहरातील घाटकोपर परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना पुढे आली आहे.येथे मॉलमध्ये घसरगुंडीवर खेळताना एका साडेतीन वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला आहे.घाटकोपरच्या नील योग मॉलमध्ये किड्स झोनमध्ये खेळत असताना तोल…