“घरात घुसून मारू,निवडणुकीत पाडू”? -रवी राणा व बच्चू कडू वाद पुन्हा चिघळला !
दिलीप गणोरकर
अमरावती विभाग प्रमुख:-
अपक्ष आमदार रवी राणा आणि प्रहारचे आमदार बच्चू कडू यांच्यातील वादावर पडदा पडल्याची चर्चा सुरू असतानाच या दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा एकदा ठिणगी पडली आहे.बच्चू कडू यांनी काल समर्थकांचा मेळावा घेत…