काँग्रेस पक्ष निवडणूक:विजयी उमेदवार मल्लिकार्जुन खर्गे यांनी मानले कार्यकर्त्यांचे आभार
नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
"मल्लिकार्जून खर्गे माझे मार्गदर्शक आहेत त्यांच्या नेतृत्वात मी लोकसभेत काम केले आहे त्यांच्या अध्यक्ष होण्याने आज काँग्रेस पक्षाचा विजय झाला आहे.देशासाठी काँग्रेस मजबूत होणे गरजेचे होते त्याचसाठी मी…