केदारनाथ मध्ये खराब हवामान व धुक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळले सहा जणांचा मृत्यू
उत्तराखंड-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
येथील केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना नुकतीच घडली आहे.या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला आहे.खराब हवामान आणि धुक्यामुळे हे हेलिकॉप्टर कोसळल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.या अपघातानंतर एसडीआरएफ…