चितोडा येथील तरुणाचा निर्घृण खुन
यावल -पोलीस नायक (तालुका प्रतिनिधी) :- तालुक्यातील चितोडा येथील रहिवाशी मनोज भंगाळे या तरुणाचा आज पहाटेच्या सुमारास अतिशय क्रुर पद्धतीने खुन झाल्याचे आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,यावल तालुक्यातील सांगवी…