जिल्हा कारागृहात नाश्ता वाटपावरून कैद्यांमध्ये तुंबळ हाणामारी
जळगाव - पोलीस नायक (जिल्हा प्रतिनिधी) :- येथील जिल्हा कारागृहात नाश्त्याच्या कारणावरून चार कैद्यांमध्ये वाद झाला व त्याचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाले याप्रकरणी चौघे कैद्यांच्या विरोधात जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…