चितोडा खुन प्रकरणात चौथा संशयित आरोपी पोलीसांच्या ताब्यात
यावल-पोलीस नायक (तालुका प्रतिनिधी) :- तालुक्यातील चितोडा येथील रहिवाशी मनोज भंगाळे यांच्या खुनाने संपुर्ण परिसराला हादरून सोडले होते.यात या खुनातील चौथ्या संशयित आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
चितोडा येथील रहिवाशी मनोज भंगाळे…