Just another WordPress site

चिरनेर जंगल सत्याग्रहाचा ९४ वा हुतात्मा स्मुतीदिन उत्साहात साजरा !! पोलीसांनी बंदुकीच्या गोळ्या…

विठ्ठल ममताबादे,पोलीस नायक रायगड-जिल्हा (प्रतिनिधी) :- दि.२५ सप्टेंबर २४ बुधवार देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात २५ सप्टेंबर १९३० साली झालेल्या ऐतिहासिक चिरनेर जंगल सत्याग्रहाच्या ९४ वा स्मृती दिनाचा कार्यक्रम बुधवारी (दि. २५) खासदार…

शेतकरी व नागरिकांसाठी वरदान ठरलेल्या शेळगाव बॅरेजचे डॉ.कुंदन फेगडे यांच्या हस्ते प्रथमच जलपूजन

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२५ सप्टेंबर २४ बुधवार यावल तालुका व ईतर क्षेत्रासाठी लाभदायक ठरणारे तापी पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत जळगाव,भुसावळ,यावल व चोपडा तालुक्यातील शेतकरी व भूमिपुत्र तसेच नागरिकांसाठी वरदान ठरलेल्या…

यावल साठवण तलाव ओव्हरफ्लोमुळे होणारी हानी शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे टळली !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२५ सप्टेंबर २४ बुधवार शहरातील नगरपरिषदच्या माध्यमातुन पाणी पुरवठा करणारा साठवण तलाव फुटता फुटता राहिला असून मागील दहा ते बारा दिवसापूर्वी यावल शहरातील साठवण तलाव हा ओव्हरफ्लो होऊन त्या तलावाचे पाणी…

दहीगाव येथील प्रमुख मार्गावरील काँक्रीट रस्त्याचे काम संथगतीने होत असल्याने नागरिक त्रस्त

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२४ सप्टेंबर २४ मंगळवार तालुक्यातील दहीगाव येथे गेल्या एक महिन्यापासून विरावली-दहिगाव रस्त्यावर काँक्रीट करण्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याने नागरीकांना सदरच्या कामामुळे रहदारीला अनेक अडचणींना…

केऱ्हाळा येथील ग्रामविकास अधिका-यांच्या दुर्लक्षप्रकरणी त्यांची करण्यात यावी !! अन्यथा २ ऑक्टोबर…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२४ सप्टेंबर २४ मंगळवार केऱ्हाळा ता.रावेर येथील ग्रामविकास अधिकारी एस.टी.पाटील यांनी जनतेची कामे न केल्यामुळे विकास कामांना अडथळा निर्माण झाला आहे अशा अधिकाऱ्यांना के-हाळा गावातून मुक्त करून दुसरा…

आदिवासी पारधी क्रांती संघटना प्रदेक्षाध्यक्षपदी मुकेश साळुंके यांची फेरनिवड

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२४ सप्टेंबर २४ मंगळवार आदिवासी पारधी क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेची कार्यकारिणी बैठक नुकतीच संपन्न होवुन संघटनेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी मुकेश साळुंके यांची पुनश्च निवड करण्यात आली…

उरण कंठवळी गावातील सामाजिक कार्यकर्ते नामदेव ठाकूर यांना राज्यस्तरीय कर्तुत्व गौरव पुरस्कार

विठ्ठल ममताबादे,पोलीस नायक रायगड-जिल्हा (प्रतिनिधी) :- दि.२३ सप्टेंबर २४ सोमवार डोंगर परिसरात राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या विविध समस्यांना शासनस्तरावर न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे उरण कंठवळी गावातील सामाजिक…

पाणदिवे येथील हुतात्मा स्मारकात बांधकाम मटेरियल ठेवलेप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची नितेश…

विठ्ठल ममताबादे,पोलीस नायक रायगड-जिल्हा (प्रतिनिधी) :- दि.२३ सप्टेंबर २४ सोमवार उरण तालुक्यातील ग्रामपंचायत पिरकोन हद्दीतमधील मौजे पाणदिवे येथील हुतात्मा स्मारक पाणदिवे येथे अशोक शेडगे या व्यक्तीने हुतात्मा स्मारक पाणदिवे येथे जल…

उलवेच्या कुलस्वामिनीचे २ ऑक्टोबर रोजी होणार उत्साहात आगमन

विठ्ठल ममताबादे,पोलीस नायक रायगड-जिल्हा (प्रतिनिधी) :- दि.२३ सप्टेंबर २४ सोमवार शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत व आम्ही उलवेकर मित्र मंडळ तसेच आम्ही उलवेकर महिला मंडळ,महेश स्पोर्ट्स क्लब शेलघर यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा उलवेमध्ये…

इंडिया आघाडी व महाविकास आघाडीच्या वतीने कॉम्रेड सीताराम येचुरी यांना आदरांजली

विठ्ठल ममताबादे,पोलीस नायक रायगड-जिल्हा (प्रतिनिधी) ;- दि.२३ सप्टेंबर २४ सोमवार मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय महासचिव व पक्षाचे सर्वोच्च नेते कॉम्रेड सीताराम येचुरी यांना काल दि.२२ सप्टेंबर रविवार रोजी इंडिया आघाडी व…