Just another WordPress site

यावल तालुका भाजयुवा मोर्चा कार्यकारणी जाहीर !! तालुका अध्यक्षपदी सागर कोळी यांची फेरनिवड !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२३ सप्टेंबर २४ सोमवार भारतीय जनता पक्षाच्या पुर्व विभागाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे व भाजयुमोचे जळगांव जिल्हा अध्यक्ष निलेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भाजयुमोच्या यावल तालुका अध्यक्ष…

प्रलंबीत व चतुर्थ श्रेणीसाठी राज्यातील कोतवाल २६ सप्टेंबरपासुन बेमुदत संपावर

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२३ सप्टेंबर २४ सोमवार मागिल ६० वर्षापासुन कोतवालांच्या प्रलंबित मागण्या धुळखात पडलेल्या असून सदरील मागण्या मान्य न झाल्यास येत्या दि.२६सप्टेंबर २४ गुरुवारपासून कोतवाल संघटनेच्या वतीने मुंबईत आझाद…

यावल महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत स्वच्छता अभियान

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२३ सप्टेंबर २४ सोमवार येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह.समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमा अंतर्गत महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या संध्या सोनवणे…

यावल येथे विषारी सर्पदंशाने महीलेचा दुदैवी मृत्यू

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२३ सप्टेंबर २४ सोमवार येथील गाडगेनगर परिसरात राहणाऱ्या एका महीलेच्या घरात शिरून विषारी सापाने दंश केल्याने तिचा मृत्यु झाल्याची घटना नुकतीच घडली असुन या घटनेची यावल पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.…

रावेर विधानसभा क्षेत्रातील सहस्त्रलिंग पेसा गावात डॉ.कुंदन फेगडे यांनी साधला ग्रामस्थांशी संवाद

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२३ सप्टेंबर २४ सोमवार येथील नगर परिषदचे माजी नगरसेवक तथा भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय आघाडीचे जळगाव जिल्हा सरचिटणीस डॉ कुंदन फेगडे यांनी नुकतीच रावेर विधानसभा मतदार संघातील सहस्त्रलिंग या गावाला भेट…

“मी राष्ट्रवादी कधीही सोडली नव्हती,भाजपात घ्या असे म्हटले नव्हते ” !! एकनाथ खडसे यांची स्पष्टोक्ती

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२२ सप्टेंबर २४ रविवार भाजपातून राष्ट्रवादी गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पुन्हा एकदा भाजपाच्या वाटेवर होते परंतु त्यांचा पक्षप्रवेश लांबणीवर पडल्याने त्यांनी भाजपात जाण्याचा निर्णय मागे…

“आम्ही तीन पिढ्या वीजबिल भरले नाही !! हजार रुपये इंजिनिअरला देतो अन…” शिंदे गटाच्या खासदाराचे विधान…

बुलढाणा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२२ सप्टेंबर २४ रविवार शेतकऱ्यांना वीज बिले माफ करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने जुलै महिन्यात घेतला होता व या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे मात्र यावरून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव…

“…म्हणून हिंदू-मुस्लीम दंगल घडविण्याचा सरकारचा शेवटचा प्रयत्न” !! धारावी प्रकरणावरून आदित्य ठाकरेंची…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२२ सप्टेंबर २४ रविवार  मुंबईतल्या धारावीत तणाव निर्माण झाला असून मशिदीचा बेकायदेशीर भाग तोडण्यावरुन वाद सुरु झाला असून हा भाग तोडण्यासाठी जी महापालिकेची गाडी गेली त्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या तसेच…

“मराठ्यांची नोंद ‘क्षत्रिय’ तर कुणबींची नोंद ‘क्षुद्र’ म्हणून,गॅझेट वाचा,अज्ञानी मागण्या…” मंगेश…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२१ सप्टेंबर २४ शनिवार  मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी लढा उभा केला असून ओबीसीतूनच आरक्षण मिळावे यावर ते ठाम आहेत.मागच्या पाच दिवसांपासून त्यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरु केले आहे तसेच गॅझेटमध्ये…

डोंगर कठोरा येथे मधुस्नेह संस्था परिवारातर्फे यशवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२० सप्टेंबर २४ शुक्रवार तालुक्यातील डोंगर कठोरा येथील अच्युत धनाजी चौधरी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे आज दि.२० सप्टेंबर शुक्रवार रोजी मधुस्नेह संस्था परिवार खिरोदा यांच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य…