आमदार अमोल जावळे यांच्या संकल्पनेतील भालोद येथील महसुली कामांचे शिबीर यशस्वी !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०९ मे २५ शुक्रवार
रावेर-यावल विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे यांच्या संकल्पनेतून व स्पष्ट निर्देशानुसार भालोद येथे महसूल विभागातील विविध योजनांबाबतचे आधार व्हेरिफिकेशन शिबीर गावपातळीवर…