चितोडा येथील जलजिवन मिशन योजनाव्दारे सुरू असलेले जलकुंभाचे काम पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२४ एप्रिल २५ गुरुवार
भविष्यात भेडसावणाऱ्या पेयजल संकटावर मात करण्यासाठी तालुक्यातील चितोडा गावाकरीता शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीतुन बांधले जात असलेल्या जलकुंभाचे काम कधी पुर्ण होणार? या प्रतिक्षेत…