Just another WordPress site

“…तर अधिकाऱ्यांनाही सोडणार नाही,चक्की पिसायला लावणार” !! बदलापूर घटनेवरून अजित पवारांचा इशारा

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२९ ऑगस्ट २४ गुरुवार बदलापूर येथील एका नामांकित शाळेत एक घृणास्पद आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली असून दोन चिमुरड्या मुलीचे लैंगिक शोषण करण्यात आल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी घडली तर या…

तापीनदीपासुन यावल शहरापर्यंत निघालेली कावड यात्रा उत्साहात संपन्न

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२८ ऑगस्ट २४ बुधवार शहरातील विस्तारित भागात असलेल्या गंगेश्वर महादेव मंदिरात भाविकांच्या वतीने काल दि.२७ ऑगस्ट रविवार रोजी कावड यात्रा काढण्यात आली.तापीनदी पात्रातून पुजाअर्चा झाल्यानंतर पवित्र जल घेऊन…

“चूक शिल्पकाराची नाही, मला दुःख आहे की…” !! प्रख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांचा सरकारवर गंभीर आरोप

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२८ ऑगस्ट २४ बुधवार  मालवणच्या राजकोट किल्ल्यावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा २६ ऑगस्ट रोजी दुपारी एकच्या दरम्यान कोसळला.वाऱ्याचा वेग ४५ किमी प्रतितास असल्याने हा पुतळा कोसळल्याचे…

संवेदनशील प्रकरणे काळजीपूर्वक व सबुरीने हाताळावीत !! ‘शिवपुतळा कोसळण्याच्या घटनेची राज्याकडून…

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२८ ऑगस्ट २४ बुधवार मालवण राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळा कोसळल्याचे प्रकरण जनतेसाठी अत्यंत संवेदनशील असल्याने राज्य सरकारने त्याची अधिक गांभीर्याने हाताळणी करायला हवी होती अशी भावना भाजपच्या…

अंगणवाड्यांमध्ये ५०० कोटींच्या छत्र्या,मेगाफोन तसेच आपत्ती व्यवस्थापनविषयक साहित्य खरेदीचा घाट

मुंबई - पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२८ ऑगस्ट २४ बुधवार  महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी विविध विभागांत खरेदीचा सपाटा लावला असून मदत आणि पुनर्वसन विभागाने नैसर्गिक आपत्तीसाठी राखीव निधीतून राज्यातील ११ हजार अंगणवाड्यांसाठी…

“पंतप्रधान मोदी ज्याला हात लावतील ते कोसळताना दिसत आहे” !! शिवरायांचा पुतळा कोसळण्यावरून ठाकरे गटाचे…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२८ ऑगस्ट २४ बुधवार मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या असून देशभरातील शिवप्रेमींनीही संतप्त भावना व्यक्त केला आहेत.या घटनेनंतर विरोधकांकडून…

डोंगर कठोरा पंचवटी विठ्ठल मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२७ ऑगस्ट २४ मंगळवार तालुक्यातील डोंगर कठोरा येथील पंचवटी विठ्ठल मंदिरात काल दि.२६ ऑगस्ट सोमवार रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली.…

यावल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाच्या वतीने महायुती सरकारच्या काळ्या कारनाम्यांची फोडण्यात आली…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२७ ऑगस्ट २४ मंगळवार येथील तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शहरातील प्रमुख मार्गावरील भुसावळ टी पॉइंट येथे “महायुती सरकारचे काळे कारनामे” हा कार्यक्रम घेण्यात आला.वाढत्या…

रत्नागिरीत परीचारिकेचे प्रशिक्षण घेणा-या विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचारप्रकरणी तीन तरुण ताब्यात

रत्नागिरी-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२७ ऑगस्ट २४ मंगळवार शहरा जवळील चंपक मैदाना येथे परीचारिकेचे प्रशिक्षण घेणा-या विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी पोलिसांनी तीन युवकांना चौकशीसाठी  ताब्यात घेतले आहे.या तरुणांची सखोल चौकशी सुरू…

डिगंबर तायडे हे सपत्नीक “नेल्सन मंडेला फेलोशिप ॲवार्ड २०२४ ” पुरस्काराने सन्मानित

मुंबई-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२७ ऑगस्ट २४ मंगळवार डोंबिवली येथे वास्तव्यास असलेले तसेच सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या डोंगर कठोरा या खेडेगावातील रहिवाशी व महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आपल्या गायनातून आपला वेगळा ठसा…