चीनच्या आकाशात दिसले चक्क सात सूर्य ? विचित्र घटनेचा Video Viral नक्की काय आहे रहस्य ?
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२४ ऑगस्ट २४ शनिवार
कल्पना करा की तुम्ही आकाशाकडे पाहत आहात आणि तुम्हाला एक नाही तर सात सूर्य एकाच वेळी दिसत आहेत.जी कल्पनाही रोमांचक वाटते अशी घटना प्रत्यक्षात घडली आहे.एका विचित्र खगोलीय घटनेत…