पेपर फोडणाऱ्यांना १० वर्षाचा तुरुंगवास व एक कोटीपर्यंत दंडाची पावसाळी अधिवेशनात तरतूद
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३० जून २४ रविवार
स्पर्धा परीक्षांमध्ये होणाऱ्या पेपरफुटी व अन्य गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कायदा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्यानुसार या परीक्षांमध्ये पेपरफुटी,कॉपी किंवा अन्य…