Just another WordPress site

“गल्लीतील कार्यकर्ते अजित पवारांवर बोलतात व आम्ही शांततेने ऐकायचे का?” !! अमोल मिटकरी यांचा…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२८ जून २४ शुक्रवार राज्यात काही महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक जाहीर होणार आहे व त्या अनुषंगाने राजकीय पक्ष कामाला लागले आहेत.महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये बैठकांचा धडाका सुरु आहे तसेच…

नायगाव येथील भाजीपाला विक्रेत्याची माणुसकी !! महिलेची सोन्याची मंगळपोत केली परत !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२८ जून २४ शुक्रवार तालुक्यातील नायगाव येथील एका विवाहितेची सोन्याचे मंगळसुत्र असलेली पोत हरवली होती.दरम्यान ५० हजार रूपये किमतीची मंगळसुत्र असलेली सदरील सोन्याची पोत गावातील एका भाजीपाला विक्रत्या…

“सामान्य ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट मीटर नाहीत” !! मविआच्या विरोधानंतर महावितरणचे एक…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२७ जून २४ गुरुवार काही दिवसापूर्वी महावितरणने राज्यातील सर्व ग्राहकांच्या घरी स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याची घोषणा केली होती व त्यास जनतेने जोरदार विरोध केला तसेच महाविकास आघाडीनेही या निर्णयाचा कडाडून…

“माझ्या पक्षाचा नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा” !! राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२७ जून २४ गुरुवार माझ्या पक्षाचा नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटातील विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी केले आहे.महाराष्ट्राच्या…

“एकनाथ शिंदे यांची शेती पंचतारांकित !! अमावस्या,पौर्णिमेला…” उद्धव ठाकरेंची टोलेबाजी

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२७ जून २४ गुरुवार संपूर्ण सरकारला जनता बाय बाय सरकार म्हणते आहे व या सरकारच्या निरोपाच्या अधिवेशनात काही घोषणा होण्याची शक्यता आहे.उद्याच काही घोषणा होऊ शकतात.केंद्रात आणि प्रत्येक राज्यात अर्थसंकल्प…

“विधानभवनात देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकाच लिफ्टमधून सभागृहात दाखल” !! राजकीय…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२७ जून २४ गुरुवार राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून (२७ जून) सुरु झाले असून या अधिवेशनात महायुती सरकार मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे विरोधक सरकारला विविध मुद्यावरून घेरण्याच्या…

‘एक पेड माँ के नाम’ अभियानाअंतर्गत डॉ.कुंदन फेगडे यांनी केली वृक्षारोपणाला सुरूवात

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२७ जून २४ गुरुवार येथील भारतीय जनता पक्षाचे युवा नेते डॉ.कुंदन फेगडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 'एक पेड मॉ के नाम' या अभियानास प्रतिसाद देत यावल येथे आपल्या परिसरात वृक्ष…

डोंबिवली येथे २९ जून रोजी ‘आरडी बर्मन प्रेझेंट्स ट्यालेंटेड किड्स’कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२७ जून २४ गुरुवार येथील पद्मावती इंटरटेंमेंट व अर्चना थिएटर्स तसेच डी.एस.तायडे सर डीएस मुसिकल इव्हेंट्स यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२९ जून २४ शनिवार रोजी दुपारी ३.३० वाजता सावित्रीबाई फुले ऑडिटोरियम…

वळोदे उपसरपंच शितल बोरसे यांचा भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीसांच्या हस्ते सत्कार

चोपडा-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२७ जून २४ गुरुवार तालुक्यातील वेळोदे येथील ग्रामपंचायत उपसरपंचपदी शितल मनोज बोरसे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस महेश बोरसे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ…

आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी !! दोन्ही गटांविरुद्ध दंगलीसह विविध…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- २७ जून २४ गुरुवार आंतरजातीय विवाह केल्याच्या कारणावरून काल बुधवार रोजी सकाळी पावणे अकरा वाजेचे सुमारास येथील फैजपुर रोडवरील बसस्थानक समोर दोन गटात वाद होऊ तुफान हाणामारी झाली यात दोन्ही गटाकडील प्रत्येकी…