Just another WordPress site

अलिबाग तालुक्यातील मुनवली तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

रायगड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२४ जून २४ सोमवार खालापूर येथे रिझवी महाविद्यालयाची चार जणे बुडाल्याची घटना ताजी असतांनाच काल रोजी अलिबाग तालुक्यातील मूनवली येथील तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू झाला आहे.अथर्व शंकर हाके आणि शुभव विजय…

शेतजमिन मोजणीच्या वादातून शेतकऱ्याचा खून तर भाऊ गंभीर जखमी

सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२४ जून २४ सोमवार शेतजमिनीची शासकीय मोजणी करण्यास हरकत घेऊन दोघा शेतकरी बंधुंवर लोखंडी पाईपने प्राणघातक हल्ला करण्यात आला व यात एकाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला आहे.याप्रकरणी दहा ते अकराजणांविरूध्द…

“….. तर मग आम्ही वेगळा मार्ग निवडू शकतो” !! विधानसभा निवडणुकीबाबत अमोल मिटकरी यांचे मोठे…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२३ जून २४ रविवार अजित पवार यांनी महायुतीतून बाहेर पडून आगामी विधानसभा निवडणुकीला एकट्याने सामोरे जावे यासाठी महायुतीतील काही लोक प्रयत्न करत असल्याचा आरोप आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.राष्ट्रवादी…

“देवाच्या नावावर शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरवणाऱ्यांना देवही माफ करणार नाही” !!…

सांगली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२३ जून २४ रविवार देवाच्या नावाखाली शेतकर्‍यांच्या घरावर जर कोणी नांगर फिरवत असेल तर त्याला देवही माफ करणार नाही असे सांगत शक्तीपीठ महामार्गाला आपला विरोध असल्याचे सांगत शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने…

लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदावरून वाद !! सरकार दलितविरोधी असल्याचा विरोधकांचा आरोप

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२२ जून २४ शनिवार केंद्र सरकारने लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदी ओडिशाचे खासदार भर्तृहरी महताब यांची नियुक्ती केल्यानंतर वादाला तोंड फुटले असून विरोधकांनी या नियुक्तीवर आक्षेप घेतला असून संसदीय नियमांचा…

पेपरफुटीला आळा घालण्यासाठी केंद्राकडून कठोर कायदा !! दहा वर्षांचा कारावास ते १ कोटींच्या दंडाची…

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२२ जून २४ शनिवार नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) पेपर लीकप्रकरणी देशभर गदारोळ झाल्यानंतर केंद्राने सरकारने काल शुक्रवार रोजी एक कठोर कायद्याची अंमलबजावणी केली आहे त्यामुळे स्पर्धात्मक परीक्षांमधील…

“सरकारच्या कारभाराने सामान्य माणसाच्या आयुष्याचा चिखल झाला आहे” !! काँग्रेसच्या वतीने…

सांगली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२२ जून २४ शनिवार देशातील व राज्यातील शेतकरी आणि सामान्य माणूस कंगाल होत निघालाय आणि सरकारचे सगळे दलाल मालामाल होत असून या कारभाराने सामान्य माणसाच्या आयुष्याचा चिखल झाला आहे असा आरोप करत काल शुक्रवार…

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शब्द देतात आणि नंतर तो शब्द सोयीस्करपणे विसरतात” !! राजू…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२२ जून २४ शनिवार कोल्हापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला शेतकरी आणि स्थानिकांकडून कडाडून विरोध करण्यात येत असून काही नेत्यांनीही या शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शविला आहे.काही दिवसांपूर्वी…

शाळेत प्रवेश नाकारल्याप्रकरणी पालकांचे आदिवासी विकास प्रकल्य कार्यालयावर सहा तास आंदोलन

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२१ जून २४ शुक्रवार तालुक्यात विद्यार्थींच्या शाळा प्रवेशाबाबतची कोंडी कायम असुन यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षाचे काय होणार ? असा प्रश्न पालकवर्गामध्ये उपस्थित केला जात आहे.तालुक्यातील…

“२५ जूनपासून चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाने जारी केली महत्त्वाची…

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२१ जून २४ शुक्रवार लोकसभा निवडणूक १ जून रोजी पार पडली व ही निवडणूक देशभरात सात टप्प्यांत घेण्यात आली होती तसेच ४ जून रोजी निकालही लागले. त्यानंतर ९ जूनला केंद्रात सरकारही स्थापन झाले असून आता…