भडगावात मेनरोडवरील सराफ दुकानाची मागील भिंत फोडून लाखोंची चोरी !!
जावेद शेख,पोलीस नायक
भडगाव तालुका (प्रतिनिधी) :-
दि.१९ मार्च २५ बुधवार
भडगाव शहरातील मेनरोड वरील घोडके सराफ या ज्वेलरीच्या दुकानाची मागील भिंत तोडून अज्ञात चोरट्यांनी सहा किलो चांदी व रोख रक्कम चोरून नेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली…