पिलीव येथे विवस्त्र करून व चटके देऊन तरुणाचा निर्घृण खून !!
सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१३ मार्च २५ गुरुवार
राज्यात बीड व परभणीसारख्या भागात बेदम मारहाण आणि निर्घृण हत्यांचे प्रकार सोलापूर जिल्ह्यातही घडत आहेत.माळशिरस तालुक्यात पिलीव येथे एका तरुणाला विवस्त्र करून त्याच्या शरीरावर…