“महिलांना गरोदर करा अन पैसे कमवा” !! बिहारमध्ये मोठ्या रॅकेटची अफलातून योजना !!
बिहार-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२४ फेब्रुवारी २५ सोमवार
सायबर घोट्याळ्याचे अनेक प्रकार आपण आजवर पाहिले असून बँकेतून बोलतोय असे सांगून तुमच्या खात्यातून परस्पर पैसे वजा करण्यापासून ते तुमचा अमुक नातेवाईक अडचणीत असून त्याच्या