Just another WordPress site
Browsing Category

देश घडामोडी विशेष

“आजच्या घडीला विद्वेष वाढवणाऱ्यांना धडा शिकवण्याची गरज” शरद पवार यांचे प्रतिपादन

छत्रपती संभाजीनगर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- लोकशाहीच्या संस्थांवर हल्ला करणाऱ्या राज्यकर्त्यांना यापूर्वीही सर्वसामांन्यांनी नाकारले असून तोच विचार लोकसभेच्या निवडणुकीतही ते करतील पण त्यासाठी विरोधी पक्षाने विश्वासार्ह पर्याय उभा करून…

“आगामी काळात मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार” !! विविध सर्व्हेक्षणानुसार काँग्रेसचा…

भोपाल-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- काँग्रेसला कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे पक्षाचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे.या निकालानंतर काँग्रेसआगामी  कार्यकर्त्यांमध्ये जोरदार उत्साह पाहायला मिळत आहे.अशातच काँग्रेसने मध्य…

येवला येथे प्रहार संघटनेच्या वतीने ‘कांदाप्रश्नी शेतकऱ्यांचे मुंडन आंदोलन’

नाशिक-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- सततचा पाऊस,गारपीट,ढगाळ वातावरण व त्यामुळे येणारी रोगराई यामुळे कांद्यावर मूळ उत्पादन खर्चाच्या तुलनेत दुप्पट खर्च होत असून कांद्याचे सातत्याने दर कमी होत असतानाही सरकारच्या वतीने उपाययोजना केल्या जात…

अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री पदच नव्हे तर देशही सोडणार ?

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- लाइटहाऊस जर्नालिज्मला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर होत असलेले एक ट्वीट आढळले असून हे ट्वीट दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या फोटोसह शेअर करण्यात आले आहे यात

ओडिशातील नागरिकांच्या माणुसकीला सलाम;आवाहनानंतर रुग्णालयांमध्ये रक्तदानाकरीता नागरिकांच्या रांगा

ओडिशा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
ओडिशातील बालासोर बहनागा बाजार स्टेशनजवळ कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीची टक्कर झाल्याने भीषण अपघात झाला असून या अपघातात २३३ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ९०० जण जखमी आहेत.मृत प्रवाशांचे मृतदेह बाहेर

कोरोमंडल एक्स्प्रेस दुर्घटनेत २३३ जणांचा मृत्यू ,९०० हून अधिक प्रवासी जखमी !!

ओडिशा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
ओडिशा बालासोर बहनागा बाजार स्टेशनजवळ प्रचंड भयंकर असा अपघात झाला असून काल दि.२ जून २३ शुक्रवार रोजी रात्री हा अपघात झाला आहे.कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीची टक्कर होऊन दोन ट्रेन्स आणि मालगाडीची धडक

कुस्तीपटूंना न्याय मिळण्याकरिता राज ठाकरे यांचे पंतप्रधान मोदींना पत्र

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी २३ एप्रिलपासून कुस्तीपटू जंतर-मंतरवर आंदोलन करत आहे परंतु २८ मे ला नव्या संसद भवनासमोर आंदोलन करण्यासाठी जाणाऱ्या कुस्तीपटू व

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत आज समृद्धी’च्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण

शिर्डी-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर या ८० किमी लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण आज दि.२६ शुक्रवार रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र…

विरोधी पक्षांच्या सरकारबाबत केंद्र सरकारची त्रिसूची देशासाठी धोकादायक-अरविंद केजरीवाल

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज मुंबईत वाय. बी.सेंटरमध्ये भेट घेतली.याआधी बुधवारी अरविंद केजरीवाल यांनी ठाकरे गटाचे…

“वर्तमानात औचित्य नसलेले जुने कायदे हटवणार ?” केंद्रीय विधि व न्याय मंत्री किरेन रिजिजू…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- केंद्रीय विधि व न्याय मंत्री किरेन रिजिजू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने देशातील न्यायव्यवस्थेच्या आधुनिकी करणासाठी अर्थसंकल्पात सात हजार कोटींची तरतूद केली असून देशाच्या…