Just another WordPress site
Browsing Category

देश घडामोडी विशेष

“महात्मा गांधींचा जातीभेदावर विश्वास होता” रणजीत सावरकरांचा गंभीर आरोप

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 
स्वांतत्रवीर सावरकर जेव्हा समाजातून जातीभेद नष्ट करण्यासाठी झटत होते तेव्हा गांधीजी चातुर्वर्णाच्या बाजूने होते.गांधींचा जातीभेदावर विश्वास होता असा गंभीर आरोप स्वातंत्रवीर सावरकरांचे नातू रणजीत

संविधान हे विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग असायला हवे-चंद्रकांत पाटील यांचे मत

पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  भारताच्या संविधानाची प्रत्येकाला माहिती असणे आवश्यक आहे.त्यासाठी संविधान हे विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग असायला हवे असे मत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील व्यक्त केले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर…

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन!-मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांसह मान्यवरांनी वाहिली…

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  आपल्या दमदार अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक विक्रम चंद्रकांत गोखले यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले ते ७७ वर्षांचे होते.मागील काही दिवसांपासून पुण्याच्या दिनानाथ…

पोलिसांना भरसभेत शिवीगाळ केल्याप्रकरणी काँग्रेसच्या माजी आमदारास अटक

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  सध्या अनेक नेते भावनेच्या भरात वादग्रस्त वक्तव्य करत आहेत.टीका करताना केल्या गेलेल्या वक्तव्यानंतर त्यांना पोलिसांच्या कारवाईसमोर जावे लागत आहे.अशीच वक्तव्य व शिवीगाळ काँग्रेसचे माजी आमदारआसिफ मोहम्मद…

“मोठे पप्पू आत्ताच महाराष्ट्रातून गेले आता दुसरे पप्पूही निघालेत”-नवनीत राणांची टीका

दिलीप गणोरकर अमरावती विभाग प्रमुख अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या बिहार दौऱ्यावरून त्यांच्यावर सडकून टीका केली.मोठे पप्पू आत्ताच महाराष्ट्रातून गेले आता दुसरे पप्पूही निघालेत अशी टीका राणांनी केली…

ज्योतिषाकडे भविष्य पाहिल्यावरून राज्यात घमासान-राजकीय प्रतिक्रिया विशेष वृत्तांत

पोलीस नायक टीम (वृत्तसेवा):- ज्योतिषाकडे भविष्य पाहिल्यावरून राज्यात घमासान-राजकीय प्रतिक्रिया विशेष वृत्तांत पुढीलप्रमाणे :-

श्रद्धाची हत्या करण्याकरिता आफताबने वापरले तब्बल पाच चाकू? तपासात धक्कादायक खुलासा

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  श्रद्धा वालकरची गळा दाबून हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी आफताबने वापरलेले पाच चाकू त्याच्या घरी सापडले असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे मात्र मृतदेह कापण्यासाठी कथितपणे वापरलेली…

नोटबंदी नंतरची शिलकी अर्थव्यवस्था टिकवण्यासाठी पुरेशी नव्हती? पी चिदंबरम यांची न्यायालयात माहिती

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  २०१६ साली निश्चलनीकरण अर्थात नोटाबंदीचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला त्याला ८ नोव्हेंबर रोजी सात वर्षे पूर्ण झाली. काळ्या पैशाला आळा घालणे,अतिरेकी कारवाया थांबवणे,खोट्या नोटा हद्दपार…

..तर आज श्रद्धा जिवंत राहिली असती? ‘मोठा पुरावा’ दिल्ली पोलिसांच्या ताब्यात

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- आफताब दररोज मला मारहाण करत असून तो माझी हत्या करून माझ्या शरीराचे तुकडे करून फेकून देईल अशी लेखी तक्रार श्रद्धाने २३ नोव्हेंबर २०२० रोजी नालासोपारा येथील तुळींज पोलीस ठाण्यात केली होती.श्रद्धाची ही भीती खरी…

राज्यपाल कोश्यारी यांचा उद्यापासून दिल्ली दौरा;राज्यपालपदावरुन गच्छंती होणार?

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे उद्या आणि परवा म्हणजेच २४-२५ नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली दौऱ्यावर जाणार असून ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रातील उच्चपदस्थांच्या भेटीगाठी घेण्याची शक्यता असल्याचे…