Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
धार्मिक विशेष
जामुनझिरा येथे आदीवासी समाजाच्या पारंपारिक”भोंगऱ्या बाजारा”ला सुरुवात
यावल-पोलिस नायक(प्रतिनिधी):-
सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या जामुनझीरा या अतिदुर्गम आदीवासी गावात होळीचे औचित्य साधुन आदीवासी बांधवांच्या उपस्थितीत शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या भोगऱ्या बाजाराला आज दि.२ फेब्रुवारी पासून सुरूवात…
कोरपावली येथे आजपासून हजरत पीरगैबन शाहवली यात्रोत्सवाला सुरुवात
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील कोरपावली येथील हिन्दु मुस्लिम बांधवांच्या एकतेचे प्रतिक म्हणुन ओळख असलेले हजरज पीरगैबनशाह वली यांच्या दोन दिवसीय उर्स निमित्ताने संदल व कव्वाली कार्यक्रमाचे आयोजनास आजपासून सुरूवात झालेली आहे.…
“आपले सर्व देवी-देवता हिंसक आहेत म्हणूनच आपण त्यांची पूजा करतो?कालीचरण महाराजांचे वादग्रस्त…
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल अपशब्द उच्चारणाऱ्या कालीचरण महाराज यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे.आपले सर्व देवी-देवता हिंसक आहेत.म्हणूनच आपण त्यांची पूजा करतो.देश आणि धर्मासाठी खून करणे वाईट
सम्मेद शिखरजी पर्यटनस्थळ घोषित केल्याच्या निषेधार्थ जैन धर्मिय बांधवांचे तहसीलदारांना निवेदन
योगेश पाटील
रावेर-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
झारखंड राज्यातील गिरडीह जिल्ह्यातील जैन धर्मियांचे पवित्र स्थान श्री संम्मेद शिखरजी हे असून तेथील सरकार हे पवित्र तीर्थक्षेत्र स्थानाला पर्यटन स्थळ करू इच्छिते आहे त्यामुळे त्या तीर्थक्षेत्राचे…
मांढरदेव येथील काळूबाई मंदिरातील दानपेटीतुन दीड लाखांची चोरी
सातारा-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
…
मांढरदेव येथील काळूबाई मंदिरातील दानपेटीतील रक्कम मोजणाऱ्या निवृत्त बँक कर्मचाऱ्यांने रुपये दीड लाखाची रक्कम आणि सोन्याचे दागिन्यांची चोरी केल्याची बाब उघडकीस आली आहे.यामुळे मांढरदेव येथे आणि
यावल येथील स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुचरित्र वाचन व अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र गुरु पिठाचे पीठासीन श्री गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे दिंडोरी यांच्या मार्गदर्शनातून भुसावळ रोड टेलिफोन ऑफिस जवळ बालसंस्कार व अध्यात्मिक केंद्रात श्री दत्त जयंती व सप्ताहाची…
किनगाव येथे उर्स कार्यक्रमानिमित्ताने १३ डिसेंबर रोजी कव्वाली कार्यक्रम
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील किनगाव येथील राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक व पंचक्रोशीतील प्रसिद्ध तसेच असंख्य हिंदु मुस्लीम भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत मलंगशाह बाबा उर्स दि.१२ व दि.१३ डिसेंबर २२ रोजी साजरा करण्यात येणार…
“तुळशी विवाह”तिथी व मुहूर्त तसेच पूजा विधी व पूजा साहित्य याबाबतची माहिती
महेंद्र पाटील
उपसंपादक पोलीस नायक
तुळशी विवाह विशेष माहिती :-
तुळस विष्णूप्रिया किंवा हरिप्रिया असेही संबोधले जाते.आपल्याला एखादी वस्तू देवाला अर्पण करावयाची असेल तर ती तुळशीच्या मुळापाशी अर्पण करतात म्हणजे ती वस्तू इष्ट देवतेकडे…
धामणगाव रेल्वे येथे गुरुदेव भक्तांसाठी अन्नछत्राचे आयोजन ; लाखो भाविक भक्तांनी घेतला लाभ
दिलीप गणोरकर
अमरावती विभाग प्रमुख
धामणगाव रेल्वे येथे श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मौन श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी देशभरातून भाविक गुरुकुंजात येतात.दि.१४ शुक्रवार रोजी गुरूकुंजात लाखो भाविक दाखल झाले.दरम्यान धामणगाववरून…
हिजाब नाही तर मग काय घालायचे?बिकनी?एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांचा संतप्त सवाल
दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
कर्नाटकातील शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबवर बंदी घालण्यावरून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमध्ये मतभेद असल्याने या प्रकरणाची सुनावणी मोठ्या खंडपीठामार्फत होणार आहे मात्र याचदरम्यान एमआयएमचे अध्यक्ष आणि…