Just another WordPress site
Browsing Category

समस्या विशेष

आदिवासी बांधवांना तात्काळ घरकुलाचा लाभ द्यावा-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१ जून २४ शनिवार सातपूडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या तालुक्यात गाव,वस्ती व पाडयांवर आदिवासी बांधव राहात असून मागील आठवड्यात रविवार रोजी  थोरपाणी या वस्तीवरील नानसिंग पावरा यांचे मातीचे घर वादळात…

स्वाभिमान सबलीकरण योजनेचा लाभ मिळण्याबाबत आदिवासी बांधवांची प्रकल्प अधिकाऱ्यांकडे मागणी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२३ मे २४ गुरुवार येथील एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालयाअंतर्गत मागील दोन वर्षापासुन प्रलंबीत राज्य शासनाच्या वतीने सन २०२२ व २३ पासुनच्या स्वाभीमान सबलीकरण योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील…

अज्ञात माथेफिरूने डांबरीकरण रस्ता खोदल्याप्रकरणी संतप्त ग्रामस्थांची ग्रामपंचायतकडे तक्रार

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.३ मे २४ शुक्रवार सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या तालुक्यातील मारुळ-हंबर्डी या रस्त्याची मागील अनेक दिवसांपासुन खूपच दयनीय अवस्था झालेली होती व त्यामुळे वाहनधारक,शालेय…

यावल आगारातुन तिड्या मोहमांडली करीता बससेवा सुरू करण्याची डॉ.कुंदन फेगडे यांची मागणी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२७ एप्रिल २४ शनिवार तालुक्यातील सातपुडा क्षेत्रातील दुर्गम क्षेत्रात आदिवासी पाडा वस्तीवर राहणाऱ्या नागरीकांसाठी यावल बस आगारातुन बससेवा सुरू करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन यावल येथील भाजपाचे…

यावल शहरात विस्तारित क्षेत्रातील नाले व गटारी घाणीमुळे तुंबल्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२७ एप्रिल २४ शनिवार शहरात नगर परिषद कार्यक्षेत्रातील विस्तारित वसाहतीमधील विविध भागात गटारी व नाल्यामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असुन यामुळे या परिसरात डासांचा उपद्रव वाढला असल्याने नागरीकांच्या…

यावल नगर परिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळावा-शिवसेना शिंदे गटाचे नितिन सोनार यांची मागणी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.३ एप्रिल २४ बुधवार येथील नगर परिषदला मागील एक वर्षापासुन कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने यावल शहरवासीयांच्या समस्यांचे व अडचणींचे निराकरण होत नसल्याने नागरीकांमध्ये कमाली नाराजी पसरली असुन शासनाने…

यावल ग्रामीण रूग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उद्धटपणाच्या वागणुकीमुळे रूग्णांमध्ये नाराजी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.३० मार्च २४ शनिवार येथील ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नसल्याने व तात्पूरत्या स्वरूपात आलटून पालटून येणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांमुळे आरोग्य सेवेचे तिन तेरा वाजले असुन यातच एका महिला…

न्हावी ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी व सरपंच तसेच सदस्यांचा मनमानी कारभार

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२३ फेब्रुवारी २४ शुक्रवार तालुक्यातील न्हावी ग्रामपंचायतचे कारभारी व प्रशासकीय अधिकारी यांच्या दुर्लक्षित व मनमानी कारभाराने कळस गाठला असुन शासनाच्या वतीने दलीत वस्तीसाठी आलेला विकास निधी दुसरीकडे…

यावल नगरपालिका व पंचायत समितीमध्ये रॅम्प बसविण्याबाबत दिव्यांग बांधवांची मागणी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२१ फेब्रुवारी २४ बुधवार येथील पंचायत समिती व नगर परिषदमध्ये रॅम्प बसविण्यासह विविध मागण्यांचे निवेदन प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने नुकतेच देण्यात आले. सदर निवेदनात पंचायत समितीमध्ये व…

“साहेब तुम्ही हे दुषित पाणी पिऊन बघा..!”-साकळी ग्रामस्थांनी मांडली ग्रामसभेत कैफियत

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१३ फेब्रुवारी २४ मंगळवार तालुक्यातील साकळी येथील वार्ड क्रमांक ५ मध्ये गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात दूषित पाणी पुरवठा होत असून दुषित पाण्याची समस्या निर्माण झाल्याने ग्रामस्थांच्या…