Police Nayak
Just another WordPress site
Sign in

Welcome, Login to your account.

Forget password?
Sign in

Recover your password.

A password will be e-mailed to you.

  • Thursday, June 26, 2025

Police Nayak Police Nayak - Just another WordPress site

  • Home
  • देश विदेश
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव विशेष
  • ग्रामीण विशेष
  • अहमदनगर जिल्हा
  • धुळे जिल्हा
  • नंदुरबार जिल्हा
  • नाशिक जिल्हा
  • कृषी
  • क्राईम
  • खेळ
  • पारंपरिक
  • महाराष्ट्र
  • मुंबई विशेष
  • राजकीय
  • राज्य
  • राज्य सरकार विशेष
  • रेल्वे प्रशासन
  • रोजगार विषयक
  • वैचारिक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Police Nayak

नाचणे येथील वृध्दाची ६१ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक !! दोघा संशयितांवर गुन्हा दाखल !!

क्राईमऑनलाईन फसवणूक घडामोडी विशेष
By टीम पोलीस नायक On Dec 30, 2024 0

रत्नागिरी-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.३० डिसेंबर २४ सोमवार

रत्नागिरी शहराजवळील नाचणे येथील वृध्दाची दोघा संशयितांनी ६१ लाख १९ हजार ८० रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.या दोघांनी मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन विभागातून तसेच पोलीस अधिकारी असल्याचे सांगून ऑनलाईन फसवणूक केली.सदरील घटना शनिवार २१ डिसेंबर रोजी सकाळी १० ते शुक्रवार २७ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १२ वाजता या कालावधीत घडल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,साई प्रसाद पुरुषोत्तम गावडे (वय ६५) राहणार साई छाया सदन औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाचणे,रत्नागिरी यांनी  शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.त्यानुसार संशयितांपैकी एकाने फिर्यादी यांना फोन करुन मी मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन विभागातून बोलत असल्याचे सांगितले.  फिर्यादींना तुमचे सिमकार्ड बंद होणार असल्याची भिती देखील घातली त्यानंतर पोलिसांकडे तक्रारीकरता कॉल फॉरवर्ड करत असल्याचा बहाणा करत दुसऱ्या संशयिताने फिर्यादीशी २१ डिसेंबर ते २७ डिसेंबर या कालावधीत व्हॉटसअॅपवरुन हेमराज कोळी नावाचा पोलीस अधिकारी असल्याची सांगत संपर्क साधला त्यानंतर दोन्ही संशयितांनी संगनमताने फिर्यादीला तुमच्या बँक खात्यातून २ कोटी रुपयांचा मनी लॉड्रिंगचा व्यवहार झाला असल्याची भिती घालून त्यांच्या बँक खात्यातून ६१ लाख १९ हजार ८० रुपये काढून घेत ऑनलाईन फसवणूक केली.याप्रकरणी संशयितांविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८, (४),३१९ (२) माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (सी),६६ (डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी रत्नागिरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

0
Share
टीम पोलीस नायक

Prev Post

प्राजक्ता माळीच्या तक्रारीनंतर राज्य महिला आयोगाचे मोठे पाऊल !! मुंबई पोलीस आयुक्तांना दिले ‘हे’ निर्देश !!

Next Post

नववर्षाच्या पूर्वसंध्येला पुण्यात मोठी कारवाई !! तब्बल एक कोटीची बनावट दारू जप्त !! 9 जणांना अटक !!

You might also like More from author
क्राईम

मोहराळा येथील बेपत्ता तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळला !! कूटुंबीयांनी व्यक्त केला…

क्राईम

कोरपावली येथे शेळी वाचवितांना तरूणाचा सांडपाण्याच्या खड्डयातील चिखलात पडून दुदैवी…

क्राईम

यावल-चोपडा राज्यमहामार्गावर रात्री झालेल्या अपघातात एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यु !!

क्राईम

यावल शहरातील सराफा दुकान फोडण्याचा चोरट्यांचा असफल प्रयत्न !! चार संशयित सीसीटीव्ही…

Prev Next
Leave A Reply
Cancel Reply

Your email address will not be published.

Recent Posts

  • यावल शिवसेना (उबाठा) च्या वतीने शहरातील विविध नागरी समस्यांबाबत नगर परिषद प्रशासनाला निवेदन !!
  • ‘जिल्हा परिषद आपल्या दारी’ बैठकीत उडाला गोंधळ !! गटविकास अधिकाऱ्यांवर आमदार व अधिकाऱ्यांनी व्यक्त केली नाराजी !!
  • दिव्यांग बाधवांच्या अडचणी लवकरात लवकर सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार-सीईओ मिनल करनवाल यांचे दिव्यांग बांधवांना आश्वासन !!
  • बुधगाव-अनवर्दे बस आगारातील हलगर्जीपणामुळे विद्यार्थी व प्रवाशांचे जीवन वाऱ्यावर !! चोपडा आगारातून बसेस सोडण्याची मागणी !!
  • यावल आठवडे बाजारात दुकाने लावण्यासाठी ओटे बांधणार-आ.अमोल जावळे शिवसेनेच्या शिष्टमंडळाला अभिवचन !!

Recent Comments

  1. टीम पोलीस नायक on “शकुंतला तायडे महाराष्ट्राची हिरकणी पुरस्काराने सन्मानित”
  2. Digambar Tayade on “शकुंतला तायडे महाराष्ट्राची हिरकणी पुरस्काराने सन्मानित”
© 2025 - Police Nayak. All Rights Reserved.
Sign in
  • Home
  • देश विदेश
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव विशेष
  • ग्रामीण विशेष
  • अहमदनगर जिल्हा
  • धुळे जिल्हा
  • नंदुरबार जिल्हा
  • नाशिक जिल्हा
  • कृषी
  • क्राईम
  • खेळ
  • पारंपरिक
  • महाराष्ट्र
  • मुंबई विशेष
  • राजकीय
  • राज्य
  • राज्य सरकार विशेष
  • रेल्वे प्रशासन
  • रोजगार विषयक
  • वैचारिक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

Welcome, Login to your account.

Forget password?
Sign in

Recover your password.

A password will be e-mailed to you.