“लाल संविधान दाखवून शहरी नक्षलवादाला प्रोत्साहन देतात” म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना राहुल गांधींचे…
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०८ नोव्हेंबर २४ शुक्रवार
राहुल गांधी लाल रंगाचे संविधान दाखवून शहरी नक्षलवादाला प्रोत्साहन देतात.देशात एकप्रकारे अराजकता परसवण्याचे काम राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचे नेते करत आहेत अशा प्रकारची टीका…