दिवाळीत खरेदी करण्यापूर्वी सावधान.. !! घातक तसेच बनावट व आरोग्यासाठी घातक मिठाई तसेच पदार्थ दुकानात…
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०७ ऑक्टोबर २५ मंगळवार
संपुर्ण देशभरात पुढील आठवडयापासून दिवाळीच्या सणाला सुरूवात होणार असुन दिवाळी सण म्हटले म्हणजे घरांची रंगरंगोटी करणे,रोषणाईने सजावट करणे,लक्ष्मीपुजा करणे व एकमेकांना मिठाई…