राज्यभरात निवडणुकीशी संबंधित ‘ईव्हीएम’ मोडतोड व आचारसंहिताभंगाचे १५९ गुन्हे दाखल !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२२ नोव्हेंबर २४ शुक्रवार
विधानसभा निवडणुकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी राज्यभरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता व निवडणुकी दरम्यान १५९ गुन्हे दाखल करण्यात आले त्यात अदखलपात्र…