निकालाआधीच महायुतीत मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच !! भाजपाच्या बावनकुळेंपाठोपाठ शिवसेनेचाही दावा !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२१ नोव्हेंबर २४ गुरुवार
महाराष्ट्र विधानसभेसाठी बुधवारी (२० नोव्हेंबर) मतदान पार पडले असून आता शनिवारी (२३ नोव्हेंबर) या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल.महाराष्ट्रासह देशभरातील लोकांचे या…