अनवरदे खुर्द येथे शिवशंभो गणेश बाल मित्र मंडळतर्फे गणेश विसर्जन उत्साहात !!
महेश बोरसे,पोलीस नायक
चोपडा तालुका (प्रतिनिधी) :-
दि.०६ सप्टेंबर २५ शनिवार
तालुक्यातील अनवरदे खुर्द येथे शिवशंभो गणेश बाल मित्र मंडळातर्फे बसविण्यात आलेल्या गणपती बाप्पाचे विसर्जन काल दि.५ सप्टेंबर शुक्रवार रोजी मोठ्या उत्साहाच्या…