पक्षासोबत गद्दारी करणाऱ्या बंडखोर आमदारांना काय मिळाले,”बाबाजी का ठुल्लू”
जळगाव -पोलीस नायक (जिल्हा प्रतिनिधी):-शिवसेनेत बंडखोरी करण्याकरिता तात्पुरते मुख्यमंत्री यांनी बंडखोर आमदारांना मंत्रिपदाचे आश्वासन दिले खरे परंतु पक्षासोबत गद्दारी करण्याऱ्या बंडखोर आमदारांना काय मिळाले ? तर "बाबाजी का ठुल्लू"अशी घणाघाती…