Just another WordPress site

महायुतीमधील तीन पक्षांच्या एकमेकांविरोधात फाईल बाहेर येण्यास सुरुवात !! अधिवेशनात स्फोट होणार !!…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१४ डिसेंबर २४ शनिवार निकाल लागून २० दिवस झाले आहेत.ईव्हीएमच्या माध्यमातून पाशवी बहुमत ओरबडल्यानंतरही या लोकांना सरकार स्थापन करता आलेले नाही.मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही.राज्यात सरकार नसल्यामुळे रोज…

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार ? !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१४ डिसेंबर २४ शनिवार विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत.राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था गेल्या दोन ते चार वर्षांपासून…

उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला एसटी बसची जोरदार धडक !! भीषण अपघातात बसचा चक्काचूर !! १ ठार तर २१ जखमी !!

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१४ डिसेंबर २४ शनिवार जिल्ह्यामध्ये अपघाताची मालिका सुरूच असून दररोज अपघात सुरू आहे व यामध्ये अनेक जणांना आपला जीव गमवावा लागत आहे.असाच एक भीषण अपघात घडला आहे.ट्रॅक्टर आणि बसचा भीषण अपघात झाला आहे.बसने…

श्री दत्त जयंती विशेष : एकमुखी ते त्रिमुखी दत्तमूर्ती !! सिंधू संस्कृती,वेद ते गुरुचरित्र…

          -: संकलन :- बाळासाहेब व्ही.आढाळे पोलीस नायक मुख्य संपादक दि.१४ डिसेंबर २४ शनिवार दत्ताचे वर्णन विविध स्वरूपात केले जाते.त्रिमुख-षड्भुज दत्ताचे स्वरूप आज जनमानसात प्रचलित आहे.यारूपात दत्तात्रेयांच्या मागे गाय आणि चार श्वान…

मंत्र्यांची संख्या तसेच खात्यांवरून घोळ !! रखडलेला शपथविधी उद्या नागपूरमध्ये ? !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१४ डिसेंबर २४ शनिवार खातेवाटप व मंत्र्यांची संख्या यावरून महायुतीमध्ये घोळ कायम राहिल्याने शनिवारी प्रस्तावित असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आता रविवारी नागपूरमध्ये होईल असे सांगितले जाते मात्र…

“मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर काही लोकांना हृदयविकाराचा झटका येईल” !! संजय राऊत यांची…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१३ डिसेंबर २४ शुक्रवार महायुतीचे सरकार स्थापन होऊनही अद्याप मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप झालेले नाही.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली मात्र…

उत्तर महाराष्ट्र गारठला !! मध्य महाराष्ट्रातील पारा खाली !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.११ डिसेंबर २४ बुधवार राज्यभरात असलेले कोरडे वातावरण आणि उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यात थंडी परतली असून उत्तर महाराष्ट्रात किमान तापमान आठ अंश सेल्सिअसवर आल्यामुळे उत्तर महाराष्ट्रात गारठा…

फडणवीसांना हवी क्लिन कॅबिनेट !! कोणकोणत्या मंत्र्यांना डच्चू ? कोणाला संधी ? पाहा संभाव्य यादी

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१० डिसेंबर २४ मंगळवार महायुती सरकारचा शपथविधी सोहळा गेल्या आठवड्यात संपन्न झाला व त्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत.विधिमंडळाचे  हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरपासून सुरु…

विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळणार का ? !! अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केली भूमिका !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१० डिसेंबर २४ मंगळवार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला असून तीनही पक्षांना अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही व त्यानंतर आता विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून या…

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस.एम.कृष्णा यांचे निधन !! वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास !!

बंगळुरू-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१० डिसेंबर २४ मंगळवार महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सोमनहल्ली मैल्लया कृष्णा यांचे आज (१० डिसेंबर) सकाळी वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले.एस.एम.कृष्णा गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते.मध्यरात्री २.४५…