Just another WordPress site

महायुतीमध्ये मी असतांना राज ठाकरेंची गरज काय ? रामदास आठवले यांचे वक्तव्य

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) ;- दि.१८ सप्टेंबर २४ बुधवार  केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री रामदास आठवले यांच्या मंगळवार १७ सप्टेंबर रोजी आयोजित डहाणू येथील पत्रकार परिषदेत त्यांनी वाढवण बंदर,मराठा आरक्षणासह विविध मुद्द्यांवर…

“मुलीशी चाळे करणाऱ्या भाजपा नेत्याची क्लिप…” !! एकनाथ खडसेंचा दावा

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१४ सप्टेंबर २४ शनिवार मी मुख्यमंत्रिपदाची किंवा मंत्रिपदाची अपेक्षा सोडून दिली असून ज्यावेळी सगळ्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन भाजपाचे १२३ आमदार निवडून आणून दाखवले होते त्यामुळे त्यावेळी माझा…

मुंबईत १६ सप्टेंबरची ईद-ए-मिलादची सुट्टी रद्द !! महाराष्ट्र सरकारकडून नवी तारीख जाहीर

मुंबई - पोलीस नायक (वृत्तसेवा) ;- दि.१४ सप्टेंबर २४ शनिवार ईद-ए-मिलाद निमित्त सोमवारी १६ सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर झालेली होती मात्र महाराष्ट्र सरकारने मुंबई शहर आणि मुंबई उपनगर येथे ही सुट्टी रद्द केली असून या दोन जिल्ह्यांत…

शालेय शिक्षण विभागाच्या नव्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान…

सिंधुदुर्ग-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१४ सप्टेंबर २४ शनिवार  शालेय शिक्षण विभागाच्या बदलत्या धोरणानुसार कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती झाली तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डोंगराळ भागातील गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता…

‘फडणवीसांनी मुलीची शपथ घेतली होती’ !! खडसेंच्या त्या गौप्यस्फोटवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१४ सप्टेंबर २४ शनिवार भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडले मात्र अनेक महिन्यांनंतरही त्यांचा भाजपात अधिकृत प्रवेश झालेला…

यावल जे टी महाजन इंग्लिश स्कुलमध्ये आजी-आजोबा दिवस उत्साहात साजरा

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१४  सप्टेंबर २४ शनिवार येथील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे टी महाजन इंग्लिश स्कूल येथे काल दि.१३ सप्टेंबर शुक्रवार रोजी आजी-आजोबा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान…

भाजपा अनुसुचित जमाती मोर्चाच्या प्रदेश अध्यक्ष मिना तडवी यांनी घेतली आयोगाचे राष्ट्रीय प्रमुख…

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१४ सप्टेंबर २४ शनिवार अनुसुचित जमाती राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंह आर्य हे जनसंवाद दौऱ्यात दोन दिवसीय जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले असता आज दि. १४ सप्टेंबर शनिवार रोजी राज्यातील आदिवासी समाज…

परसाडे लोकनियुक्त सरपंच मिना तडवी अतिक्रमण प्रकरणी अपात्र !! जिल्हाधिकारी यांनी दिले आदेश !! राजकिय…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१४ सप्टेंबर २४ शनिवार तालुक्यातील परसाडे येथील लोकनियुक्त सरपंच मिना राजु तडवी यांनी शासकिय जमीनीवर अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाल्याने अखेर त्यांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अपात्र केले असुन या…

अनवर्दे जिल्हा परिषद मराठी शाळेत वह्यांचे वाटप

चोपडा-तालुका (प्रतिनिधी) :- दि.१४ सप्टेंबर २४ शनिवार तालुक्यातील अनवर्दे खुर्द येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत आज दि.१४ सप्टेंबर शनिवार रोजी भाजपा अनुसूचित जमाती जिल्हाध्यक्ष मगन बाविस्कर यांच्या वतीने पहिली ते चौथी पर्यंतच्या जवळजवळ…

धक्कादायक !! अयोध्येत राम मंदिर परिसराची स्वच्छता करणाऱ्या तरुणीवर सामूहिक बलात्कार !!

उत्तर प्रदेश-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१४ सप्टेंबर २४ शनिवार  अयोध्येतील राम मंदिर परिसरात स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या एका दलित तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली असून पोलिसांनी या प्रकरणी नऊ जणांवर गुन्हा…