Just another WordPress site

“लोकशाही बळकटीकरणाच्या लढ्याला यश” !! अजित पवारांची ईडीने जप्त केलेली मालमत्ता मुक्त केल्याप्रकरणी…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०७ डिसेंबर २४ शनिवार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ईडीने जप्त केलेली मालमत्ता मुक्त करण्याचे आदेश देण्यात आले असून दिल्ली ट्रिब्यूनल कोर्टाने हा मोठा निर्णय दिला आहे. अजित पवारांना न्यायालयाने…

कालिदास कोळंबकर हंगामी अध्यक्ष !! विशेष अधिवेशन आजपासून !! नव्या सदस्यांना शपथ !! सोमवारी विधानसभा…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०७ डिसेंबर २४ शनिवार राज्य विधानसभेत निवडून आलेल्या सदस्यांचा शपथविधी व अध्यक्षांची निवड यासाठी आजपासून (शनिवार) विधानसभेच्या तीन दिवसीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे व यासाठी भाजपचे ज्येष्ठ आमदार कालिदास…

“मंत्रिपदे देतांना निश्चितच थोडी कसरत करावी लागेल” !! मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शिंदे गटाच्या…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०६ डिसेंबर २४ शुक्रवार विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठे बहुमत मिळाले व त्यानंतर आता राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले असून गुरुवारी (५ डिसेंबर) रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री…

काळा खडक आणि निगडीमध्ये नऊ किलो गांजा केला जप्त !! अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई !!

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०६ डिसेंबर २४ शुक्रवार शहरामध्ये वेगवेगळ्या दोन कारवाईमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाने सुमारे नऊ किलो गांजा जप्त केला आहे.गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरात गांजा विक्रीवर अंमली पदार्थ विरोधी…

चुलत भावाचे बहिणीसोबत प्रेमप्रकरण !! भावाने कोयत्याने वार करून केली हत्या !!

पुणे - पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०६ डिसेंबर २४ शुक्रवार पिंपरी-चिंचवडमध्ये चुलत बहिणीसोबत असलेल्या प्रेम प्रकरणातून चुलत भावाने भावाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली असून या घटनेप्रकरणी गौतम रामानंद यादव उर्फ राय याला खंडणी विरोधी…

डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०६ डिसेंबर २४ शुक्रवार भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज दि.०६ डिसेंबर शुक्रवार रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत राज्यपाल सी.पी…

आमोदा येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने अभिवादन

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०६ डिसेंबर २४ शुक्रवार भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज दि.०६ डिसेंबर शुक्रवार रोजी तालुक्यातील  आमोदा ग्रामपंचायतच्या वतीने…

डोंगर कठोरा ग्रामपंचायततर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने अभिवादन

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०६ डिसेंबर २४ शुक्रवार भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथी निमित्त तालुक्यातील डोंगर कठोरा येथील ग्रामपंचायततर्फे सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत…

“शिंदे दादा आमचा डिसेंबरचा हप्ता कधी देणार”? !! उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच लाडक्या…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०६ डिसेंबर २४ शुक्रवार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तब्बल १४ दिवसांनी राज्यात महायुती सरकारचा शपथविधी पार पडला असून यामध्ये मुख्यमंत्री म्हणून भाजपाचे देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ…

फडणवीस तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी !! शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ !! पवारांचा सहावा…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०६ डिसेंबर २४ शुक्रवार निर्विवाद बहुमताची ‘दुर्मीळ चीज’ महाराष्ट्रातल्या मतदारांनी महायुतीकडे सोपवल्यानंतरही १३ दिवस निव्वळ सत्तेचे तंबोरे लावण्यातच गेले… पीळ तर इतका वाढला की आता तारा तुटतात की काय…