Just another WordPress site
Browsing Category

शैक्षणिक घडामोडी विशेष

सांगवी बु!! येथील ज्योती विद्यामंदिर विद्यालयात माजी विद्यार्थी संघाची स्थापना !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०७ जानेवारी २६ बुधवार तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील ज्योती विद्यामंदिर विद्यालयात आज दि.०७ जानेवारी  बुधवार रोजी माजी विद्यार्थी संघाची अधिकृत स्थापना करण्यात आली.यानिमित्त आयोजित सहविचार सभेत…

डोंगर येथील जिल्हा परिषद शाळेत माजी मुख्याध्यापिका इंदू पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शालेय…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०६ जानेवारी २६ मंगळवार तालुक्यातील डोंगर कठोरा डोंगर कठोरा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत आज दि.०६ जानेवारी मंगळवार रोजी माजी मुख्याध्यापिका कै.सौ.इंदू प्रभाकर पाटील यांच्या जन्मशताब्दी दिनानिमीत्त…

ज्योती विद्या मंदिर, सांगवी बु. येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी :- दि.०४ जानेवारी २६ रविवार तालुक्यातील सांगवी बु.येथील ज्योती विद्या मंदिर या शाळेत शनिवार,दि.३ जानेवारी २६ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची…

नासाच्या शास्त्रज्ञ अनिमा पाटील (साबळे) यांची किनगाव इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलला सदिच्छा…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०१ जानेवारी २६ गुरुवार अमेरिकेच्या नासा या अवकाश संशोधन संस्थेत कार्यरत असलेल्या भारतीय शास्त्रज्ञ अनिमा दिनेश साबळे (पाटील) यांनी किनगाव येथील इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलला नुकतीच सदिच्छा भेट…

डोंगर कठोरा अच्युत धनाजी चौधरी विद्यालयातर्फे स्वच्छ शाळा उपक्रमाअंतर्गत विविधांगी उपक्रमांचे आयोजन…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) : - दि.०१ जानेवारी २६ गुरुवार तालुक्यातील डोंगर कठोरा येथील अच्युत धनाजी चौधरी विद्यालय व ज्यु कॉलेजने गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय स्पर्धा २०२५-२६ या स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला असून या…

ज्योती विद्यामंदिर महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या सुरक्षिततते साठी सुरक्षारक्षक व सीसीटीव्ही…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.३०  डिसेंबर २५ मंगळवार तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील ज्योती विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला असून या संदर्भात महाविद्यालय प्रशासनाकडे तातडीने…

यावल येथील बाल संस्कार माध्यमिक विद्यालयाची शैक्षणिक सहल उत्साहाच्या वातावरणात संपन्न !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२४ डिसेंबर २५ बुधवार येथील बाल संस्कार माध्यमिक विद्यालय या शाळेच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांसाठीची हिवाळी शैक्षणिक सहल दि.२३ डिसेंबर २५ रोजी चंदनपुरी,चांदवड,नाणे संग्रहालय नाशिक,फाळके…

अकलूद येथे पोदार इंटरनॅशनल स्कूल व पोदार प्रेप वार्षिक स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांच्या कला…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२४ डिसेंबर २५ बुधवार तालुक्यातील अकलूद येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल व पोदार प्रेप मध्ये तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहपूर्ण आणि सांस्कृतिक वातावरणात संपन्न झाले.विद्यार्थ्यांनी कला,मूल्ये आणि…

महेलखेडी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप !!

यावल - पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२४ डिसेंबर २५ बुधवार तालुक्यातील महेलखेडी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत आदिवासी तडवी भिल्ल युवा कृती समितीच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्या व शैक्षणिक साहित्याचे नुकतेच वाटप करण्यात आले.या…

मनवेल जिल्हा परिषद शाळेत शिक्षण परिषद संपन्न माझा वर्ग माझे नियोजन उपाययोजनांचा घेतला आढावा !!

यावल- पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२० डिसेंबर २५ शनिवार तालुक्यातील मनवेल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत साकळी केंद्रांतर्गत शिक्षण परिषद उत्साहात संपन्न झाली.यावेळी परिषदेच्या अध्यक्षस्थानी साकळी केंद्राचे केंद्रप्रमुख किशोर चौधरी हे…