Just another WordPress site
Browsing Category

राजकीय घडामोडी विशेष

महाराष्ट्र भुषण सोहळ्यानंतर उष्माघातामुळे ११ जणांच्या मृत्यूप्रकरणी अमोल मिटकरींची शिंदे सरकारवर…

ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांना दि.१६ एप्रिल रविवार रोजी ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. राज्यभरातून या पुरस्कार सोहळ्याकरिता आप्पासाहेबांचे अनुयायी आले होते मात्र या कार्यक्रमानंतर उष्माघाताने

हुकूमशाही पद्धतीचे काम सध्या दिल्लीतून सुरू-संजय राऊतांचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

नागपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल करतांना म्हटले आहे की,२०२४ पर्यंत देशातील प्रमुख विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकण्याचे धोरण मोदी सरकारचे असल्याचे दिसून येत आहे.विरोधी पक्ष

शिवसेना ठाकरे गटाच्या दोन बड्या नेत्यांचा अपघातात मृत्यू

मुंबई-पोलीस नायक (प्रतिनिधी):- शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या दोन मोठ्या नेत्यांचा गाडी अपघातात नुकताच मृत्यू झाला आहे.नागपूर येथे १६ एप्रिल २३ रोजी महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार असल्याने या सभेसाठी हे नेते जात असताना हा अपघात झाला…

जहाजातून उंदीर जसे पळून जातात तसेच हे आमदार शिंदे सरकारला सोडून जातील-एकनाथराव खडसे यांचे भाष्य

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नुकतेच अयोध्या दौऱ्यावर गेले होते सदरील दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्याबरोबर अनेक आमदार,खासदार,नेते, पदाधिकारी व कार्यकर्तेही गेले होते मात्र या दौऱ्याला शिंदे गटातील अनेक नेत्यांनी दांडी मारलेली आहे.याबाबत

भविष्यात कर्नाटकात निवडणूका झाल्यास आमच्या उमेदवारांना चिन्ह मिळेल-शरद पवार

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा):-
केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह तृणमूल काँग्रेस व भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षांचा राष्ट्रीय दर्जा काढून घेतला आहे मात्र त्याचवेळी आम आदमी पक्षाला आता राष्ट्रीय दर्जा देण्यात आला

मंत्रिमंडळ विस्तारावरून आमदारांमध्ये नाराजीचा सूर असल्याची बच्चू कडू यांची स्पष्टोक्ती

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा):- शिंदे-फडणवीस सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांच्या नजरा लागल्या असून दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार हा अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्यापूर्वी होण्याची शक्यता होती परंतु अद्यापी

कामगिरी सुधारून राष्ट्रीय पक्षाचा दर्जा पुन्हा मिळविण्यात यशस्वी होऊ-प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा…

उद्यापासून नॉट रिचेबल असलेले अजित पवार यांची पुण्यातील कार्यक्रमात हजेरी

पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा) :- एका दिवसापासून नॉट रिचेबल असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पुण्यातील खराडी परिसरातील रांका ज्वेलर्सच्या नव्या दालनाचे उद्घाटन केल्याने त्यांच्या नॉट रिचेबलच्या…

यावल येथे कॉंग्रेस कमेटीच्या वतीने राहुल गांधी यांच्यावरील कार्यवाहीचा जाहीर निषेध

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर केन्द्रातील मोदी सरकारने केलेल्या सुडबुद्धीच्या कार्यवाहीचा निषेध नोंदविण्यासाठी यावल येथील तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात येवुन देशात सुरू…

शिंदे गटातील २८ आमदार फुटून भाजपात जाणार ? संजय राऊत यांचे वक्तव्य

मिनाक्षी पांडव,पोलीस नायक मुंबई विभाग प्रमुख आगामी पुढील काळात शिंदे गटातील ४० आमदारांपैकी तब्बल २८ आमदार हे फुटून भाजपमध्ये प्रवेश करु शकतात !! असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी नुकतेच केले आहे.त्यांच्या या वक्तव्यामुळे नवीन