Just another WordPress site
Browsing Category

राजकीय घडामोडी विशेष

..या मंत्र्यांना हाकला नाहीतर महानाट्याची चौथी घंटा वाजायला लागेल !उद्धव ठाकरे यांची घणाघाती टीका

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना आक्षेपार्ह शब्द वापरत वाद ओढावून घेतला.या वादात आता शिवसेना…

‘खोके सरकार’म्हटल्यास अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्यात येणार ! विजय शिवतारे यांची पत्रकार…

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- ‘खोके सरकार’ म्हणणाऱ्यांविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाने आता आक्रमक पवित्रा घेण्याचे ठरवले आहे.खोके सरकार म्हणणाऱ्यांना थेट मानहानीची नोटीस पाठवली जाणार आहे.‘पन्नास…

संजय राऊत यांच्या जामीनावर आज सुनावणी ; काय निर्णय दिला जाणार?

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  पत्राचाळ घोटाळा प्रकरणी सध्या अटकेत असलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे दरम्यान आज न्यायालयाकडून नेमका काय निर्णय दिला जाणार याकडे सर्वांचे…

सगळ्या प्रवृत्ती बाजूला टाकून महाराष्ट्राची सुसंस्कृत परंपरा जतन करुया-सुप्रिया सुळे यांचे आवाहन

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  'बाळासाहेबांची शिवसेना' पक्षाचे नेते आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी गलिच्छ भाषा वापरल्याबद्दल खुद्द राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे.सुप्रिया सुळेंनी एकामागून एक…

जळगाव येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांचा शिवसेना ठाकरे गटात मुंबईत प्रवेश

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):- जळगाव ग्रामीणचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते रमेश माणिक पाटील यांच्यासह इतर पक्षातील कार्यकर्त्यांनी सोमवारी दि.७ रोजी  मुंबईत मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला.
राष्ट्रवादी विधानसभा

उद्धव ठाकरे यांचे विश्वासू अनिल परब यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

रत्नागिरी-पोलीस नायक(वृत्तसेवा):- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी अशी ओळख असलेले नेते अनिल परब हे अडचणीत आले आहेत.दापोली तालुक्यातील मुरुड येथील साई रिसॉर्ट…

यावल येथे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुतळ्याचे दहन

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रीयाताई सुळे यांच्या बद्दल राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी अपशब्द वापरल्या बद्दल त्यांच्या निषेर्धात यावल तालुका राष्ट्रवादी…

अब्दुल सत्तारांवरील कारवाईबाबत मला मुख्यमंत्र्यांपेक्षा फडणवीसांकडून अपेक्षा-आदित्य ठाकरे

औरंगाबाद-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावर ठाकरे गट किंवा महाविकासआघाडीची भूमिका काय आहे यापेक्षा राज्य सरकार काय निर्णय घेते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.शिंदे-फडणवीस सरकारने…

हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस माजी सचिवासह २६ नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

हिमाचल प्रदेश-पोलीस नायक(वृत्तसेवा):- काँग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या महाराष्ट्रात असून नांदेड जिल्ह्यात आज भारत जोडो यात्रेचा दुसरा दिवस आहे.एकीकडे राहुल गांधी महाराष्ट्रात असताना हिमाचल प्रदेशमध्ये मात्र काँग्रेसला मोठा धक्का बसला…

सुप्रिया सुळेंबाबतच्या वक्तव्यानंतर कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता ?

पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आक्षेपार्ह विधाने करणारे राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार सोमवारी पुन्हा एकदा बरळले.राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांचा…