Just another WordPress site
Browsing Category

राजकीय घडामोडी विशेष

देवेन्द्रजी सर्व कळसूत्री बाहुल्यांचे सूत्रधार तुम्ही आहात-शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची…

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  मुक्ताईनगर येथील सभेला बंदी म्हणजे आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या विरोधात मी न्यायालयात अपील करणार आहे.गुलाबराव पाटील म्हणतात लोक आमच्या पाठीशी आहेत जर लोक त्यांच्या पाठीशी आहेत तर वाय प्लस सुरक्षा घेऊन…

फसवणारेच खुर्चीत असले तर फसवणूक होणारच !

पाचोरा-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शुक्रवारी सायंकाळी पाचोरा येथे भेट देऊन शेतकरी व शिवसैनिकांशी संवाद साधला. बनावट खतांसंदर्भात शेतकऱ्यांनी व्यथा मांडल्यावर अहो सरकारच बनावट आहे त्यामुळे…

काँग्रेसचे २२ आमदार फुटणार? ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांचा खळबळजनक दावा

औरंगाबाद-पोलीस नायक(प्रतिनिधी):- शिवसेनेतील फुटीनंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे त्यातच आता काँग्रेसचेही २२ आमदार फुटणार असे मोठे विधान ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केले आहे त्यांच्या या दाव्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा…

पालकमंत्री गुलाबराव पाटील तीन महिन्यांच्या बाळाला घाबरले-सुषमा अंधारे यांचा टोला

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):- आपल्या करारी बाण्याने आणि आक्रमक वाणीने बंडखोरांविरोधात गेल्या महिनाभरापासून रान पेटविणाऱ्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना मुक्ताईनगरच्या सभेआधी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.सुषमा अंधारे यांना…

मविआ आणि शिंदे-फडणवीस सरकार हे एकाच नाण्याच्या दोन बाजू-राजू शेट्टी यांची घणाघाती टीका

सातारा-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली साताऱ्यातील पाचवड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शेतकरी मेळावा पार पडला यावेळी शेट्टींनी महाविकास अगदी व शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघाती टीका

जळगाव जिल्ह्यातील वैद्यकीय साहित्य खरेदीच्या अपहारप्रकरणाची ईडी मार्फत चौकशी करावी

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):- जळगाव जिल्ह्यातील कोविड काळातील वैद्यकीय साहित्य खरेदीच्या अपहाराप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे तसेच पाचोरा येथील सात ते आठ जमिनीचे प्लॉटचे आरक्षण काढण्यात झालेल्या तब्बल २०७ कोटींचा घोटाळा झाला आहे या दोन्ही…

मुक्ताईनगरात सुषमा अंधारेंच्या सभेवर घातली बंदी;ठाकरे गटाला मोठा धक्का

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यातील भाषणातून संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या सुषमा अंधारे या शिवसेनेची धडाडणारी तोफ म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या आहेत.सुषमा अंधारे यांनी आपल्या भाषणाने शिवसैनिकांमधील…

शरद कोळी यांना अटक करण्याच्या प्रयत्नाविरोधात ठाकरे गटाच्या नेत्यांचा पोलिस ठाण्यावर मोर्चा

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटातर्फे जिल्‍ह्यात महाप्रबोधन यात्रा सुरू आहे.जाहीर सभांमध्ये युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांना प्रक्षोभक भाषण करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे.ते जळगाव शहरात…

शरद कोळी पोलिसांना चकवा देऊन अज्ञातस्थळी रवाना

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेत शिंदे गटावर आगपाखड करणाऱ्या शरद कोळी यांना पोलिसांकडून ताब्यात घेतले जाण्याची दाट शक्यता आहे.या सगळ्यामुळे जळगावातील राजकारण प्रचंड तापले असून येथील राजकीय घडामोडींना वेग…

‘मिशन ४५’नुसार भाजपचा आमदार नसलेल्या विधानसभा मतदारसंघावर विशेष लक्ष देण्यात येणार ?

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- लोकसभा निवडणूक २०२४ च्या तयारीसह आता विधानसभा निवडणुकीसाठीही भाजपाने कंबर कसली आहे.भाजपचा आमदार नसलेल्या विधानसभा मतदारसंघावर आता भाजपचे विशेष लक्ष असणार आहे.भाजपचा आमदार नसलेल्या विधानसभा मतदारसंघात विधान…