Just another WordPress site
Browsing Category

राजकीय घडामोडी विशेष

यावल तालुक्यात दमदार पावसामुळे सातपुडा पर्वताच्या रांगेतील हरिपुरा,वड्री व मोरधरण ओव्हरफ्लो

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१६ जुलै २४ मंगळवार यावल तालुक्यात सर्वत्र मागील दोन दिवसापासून पाऊसांची रिपरीप सुरू असुन तालुक्यात झालेल्या दमदार पावसामुळे सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेले धरण हे ओव्हरफ्लो झाली आहेत. दरम्यान…

जिल्ह्यातील आजी माजी आमदार,खासदार व पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना यश !! यावल तालुक्यातील एकोणावीस…

यावल पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१४ जुलै २४ रविवार तालुक्यातील सुमारे एकोणावीस गावातील ९१२८ हेक्टर शेतीला लाभ मिळवणाऱ्या ५९२ कोटीच्या शेळगाव बॅरेज वरून उपसा सिंचन योजना साठी महाराष्ट्र शासनाने दिली तत्त्वतः प्रशासकीय मान्यता दिल्याने…

खासदार रक्षाताई खडसे यांचा चोपडा नगरीमध्ये भारतीय जनता पार्टीकडून नागरी सत्कार

चोपडा-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.७ जुलै २४ रविवार रावेर लोकसभेच्या खासदार तथा युवक राज्य क्रीडामंत्री नामदार रक्षाताई खडसे यांचा काल दि.६ जुलै शनिवार रोजी चोपडा नगरीमध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे सहर्ष नागरी सत्कार करण्यात…

“देवेंद्र फडणवीसांची वाढती नकारात्मक छबी भाजपाला डॅमेज करू शकते” !! सुषमा अंधारे यांचे…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१८ जून २४ मंगळवार लोकसभा निवडणुकीत भाजपाचा दारूण पराभव झाला व हा पराभव स्वीकारून देवेंद्र फडणवीसांनी जबाबदारीतून मुक्त करण्याचीही विनंती केली होती परंतु फडणवीसांची ही विनंती फेटाळण्यात आली.दरम्यान आता…

“गरज सरो वैद्य मरो” उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर प्रकाश आंबेडकरांचा आक्षेप

अकोला-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- आगामी विधानसभा निवडणुकीत लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती होईल आणि राज्यात सत्ताबदल अटळ असल्याचा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार,शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव…

सोलापुरात जातीय दंगल घडविण्याचा भाजपवाल्याचा डाव होता !! खासदार प्रणिती शिंदे यांचा फडणवीसांवर थेट…

सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१५ जून २४ शनिवार सोलापुरात लोकसभा निवडणुकीत पराभव दिसत असतांना मतदानाच्या दोन दिवसांअगोदर भाजपच्या टीमकडून जातीय दंगल पेटवून पोळी भाजून घेण्याचा डाव आखला गेला होता असा थेट आरोप काँग्रेसच्या…

“विधानसभेची निवडणूक महाविकास आघाडी अधिक ताकदीने लढणार” !! महाविकास आघाडीच्या संयुक्त…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१५ जून २४ शनिवार लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने चांगले यश मिळवले असून आता पहिल्यांदाच महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेत विविध विषयांवर भाष्य…

“छगन भुजबळ यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे” !! राज ठाकरेंवरील टीकेनंतर मनसेचा पलटवार

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१५ जून २४ शनिवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ सध्या विविध कारणांमुळे चर्चेत आहेत.भाजपाची ४०० पारची घोषणा,नाशिक लोकसभेची उमेदवारी आणि राष्ट्रवादीच्या…

“या पराभवाची पूर्ण जबाबदारी मी घेतली आहे” !! बहिणीच्या पराभवावर धनंजय मुंडेंची…

“बाळासाहेब आणि तुमचे रक्ताचे नाते मग….” !! छगन भुजबळांचा राज ठाकरेंना सवाल

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१५ जून २४ शनिवार लोकसभा निवडणूक झाल्यापासून आणि खासकरुन महाराष्ट्रातले निकाल समोर आल्यापासून छगन भुजबळ यांचे नाव चांगलेच चर्चेत आले असून छगन भुजबळ यांनी गेल्या काही दिवसांत जी विधाने केली आहेत त्यावरुन…