Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
जळगाव विशेष
सरकारचे ‘डेथ वॉरंट’ तयार असून फक्त सही बाकी असल्याने १५ दिवसांमध्ये हे सरकार…
जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी):-
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचे "डेथ वॉरंट" तयार झाले असून आता फक्त त्यावर कोण व कधी सही करणार? हे ठरणे बाकी आहे त्यामुळे येत्या १५ दिवसांमध्ये हे सरकार कोसळेल असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत
… “त्यांनी चौकटीत राहून बोलावे अन्यथा सभेत घुसणार”-गुलाबराव पाटील यांचा ठाकरे गटाला इशारा
जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
माजी मुख्यमंत्री व शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे २३ एप्रिलला जळगाव जिल्हा दौऱ्यावर येणार असून २३ एप्रिलला उद्धव ठाकरे यांची जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे विराट सभा होणार आहे.माजी आमदार…
फुलगाव येथे प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेचे थाटात उद्घाटन
भुसावळ-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील फुलगाव क्रिकेट क्लबतर्फे बस स्टॉप जोगेश्वरी माता मंदिराजवळ फुलगाव येथे आयोजित भव्य प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस १५५५५/-रु.तर द्वितीय…
पुष्पलता काछवाल यांच्या निधनानिमित्ताने कीर्तन व पगडी कार्यक्रमाचे आयोजन
जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
म्हाडा कॉलनी जळगाव येथील रहिवाशी स्व.श्री रमेशचंद्रजी जगन्नाथजी शर्मा (काछवाल) यांच्या धर्मपत्नी तसेच हेमंत शर्मा,सचिन शर्मा व राहुल शर्मा यांच्या मातोश्री श्रीमती पुष्पलता रमेशचंद्र शर्मा (काछवाल) यांचे…
मुक्ताईनगर तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई
योगेश पाटील
रावेर-पोलीस नायक(प्रतिनिधी):- मुक्ताईनगर तालुक्यातील मानेगाव,उचंदा आणि मेडसावंगे या भागात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने धडक कारवाई करीत पावणे तीन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेले असून यात मिळून आलेले गावठी दारू…
बालाजी रथोत्सवात पक्षभेद,मतभेद विसरून भाजपा,उद्धव ठाकरे गट व शिंदे गटाचे कार्यकर्ते एकत्र
जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-राज्यात सद्यस्थितीत शिवसेना कोणाची?व धनुष्यबाण कोणाचा आणि कोणाच्या दसऱ्या मेळाव्याला सर्वाधिक गर्दी जमली यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांमध्ये रस्सीखेच पाहायला…
कितीही गाड्या केल्या तरी संध्याकाळी गर्दी ही कोणाच्या मेळाव्याला होईल हे कळलेच
जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):- मुंबईतील दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटातील आमदार किशोर पाटील यांनी तब्बल दोनशे गाड्या पाचोरा शहरातून रवाना करण्यात आल्या आहेत.यावरूनच वैशाली सूर्यवंशी यांनी आमदार किशोर पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. कितीही…
विजेच्या खांबावर शॉक लागल्याने तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-जळगाव तालुक्यातील मोहाडी गावात विजेच्या खांबावरील लाईट दुरुस्त करण्यासाठी खांबावर चढलेला तरुणाचा विजेचा धक्का लागून तो खाली कोसळल्याने जखमी झाल्याची घटना मंगळवार दि.४ रोजी घडली होती.या जखमी तरुणाचा मंगळवारी…
मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर दुसऱ्याच दिवशी राज्यातील शिंदे सरकार कोसळेल !
जळगाव-पोलीस नायक(वृत्तसेवा):-राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथराव खडसे यांनी नुकतेच एक मोठे विधान केले आहे.त्यांनी राज्यातील शिंदे सरकारबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे.जर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर दुसऱ्याच दिवशी राज्यातील शिंदे सरकार…
सातपुड्याच्या जंगलातील आदिवासींचे पीक नुकसान वन विभागाच्या आकसबुद्धीने
जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-जळगाव जिल्ह्यातील सातपुड्याच्या जंगलातील रावेर तालुक्यात कुसूंबा व लोहार या शिवारात तब्बल १२० आदिवासी शेतकऱ्यांच्या एकूण ४०० एकर शेतजमींनीवरील सोयाबीन तसेच ज्वारी या पिकांवर यावल वनविभागाने जेसीबी फिरवून कारवाई…