Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
जळगाव विशेष
पंकजा मुंडे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?
जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी आपण पाच ते दहा वर्षानंतर निवृत्ती घेणार असल्याचे नुकतेच वक्तव्य केले आहे.या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटलांना जोरदार टोला लगावला…
कर्णबधिर दिव्यांगांना मिळणार वाहन चालक परवाना;जळगावला नोंदणी प्रक्रियेला सुरुवात
जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-वाहन चालक परवाना मिळविण्याकरिता कर्णबधिर दिव्यांगांना लागणारी वैद्यकीय तपासणीची सुविधा जळगाव येथील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात(जीएमसी)सुरु करण्यात आली आहे. या तपासणीत दिव्यांग व्यक्ती पात्र ठरल्यानंतर…
स्थानिक गुन्हे शाखेचा अतिरिक्त कार्यभार पाचोऱ्याचे पोलीस निरीक्षक किसनराव पाटील यांच्याकडे
जळगाव-पोलिसनायक(प्रतिनिधी):- मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना पदावरून हटविल्यानंतर त्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.…
राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा करण्याऐवजी पक्षांतर्गत मतभेदांबाबत चिंता करायला हवी
जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-राजीव गांधी यांनी केंद्र सरकारविरोधात काँग्रेस च्या वतीने भारत जोडो यात्रा सुरु केली आहे. या यात्रेच्या रूपाने राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा करण्याऐवजी काँग्रेस छोडोचा कार्यक्रम सुरु केला आहे अशी खिल्ली…
गणपती बाप्पाला निरोप दिल्यानंतर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या बदलीचे संकेत
जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी):-गेल्या काही वर्षांपासून कोरोना संक्रमणामुळे तसेच राज्यातील एकंदरीत अदलाबदलीच्या परिस्थितीमुळे या वर्षीच्या प्रशासकीय बदल्यांना स्थगिती मिळाली होती.बदल्यांना स्थागिती असतांना काही प्रमाणात बदल्या या करण्यात…
कर्तव्यात अकार्यक्षम ठरल्याबद्दल वरिष्ट अधिकाऱ्यासह तीन जण निलंबित
यावल-पोलीस नायक (तालुका प्रतिनिधी) :-येथील वन विभागात विविध पदांवर कार्यरत असलेल्या तीन वन कर्मचाऱ्यांवर सातपुडा वाघझिरा वनक्षेत्रात मौल्यवान सागवान वृक्षांची वृक्षतोड थांबविण्यास अकार्यक्षम ठरल्याप्रकरणी निलंबित करण्यात आल्याने कर्मचाऱ्यां…