Just another WordPress site
Browsing Category

देश घडामोडी विशेष

निकालाच्या एक दिवस आधी नितीश कुमारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.३ जून २४ सोमवार बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार दोन दिवसीय दिल्ली दौर्‍यावर आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.लोकसभा निवडणूक निकालाच्या एक दिवस अगोदर एनडीएतील भाजपाचा मित्रपक्ष जेडी (यू) ने…

“लाडू,जिलबी,बासुंदी,फाफडा वाटा तरीही पराभव भाजपाचाच” !! संजय राऊत यांचा दावा

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.३ जून २४ सोमवार निवडणूक आयोगाला आम्ही १७ पत्रे लिहिली आहेत तरीही काहीही उपयोग झालेला नाही व आमच्या तक्रारींची दखल घेतली गेलेली नाही. भाजपाला मतदान करा,रामलल्लाचे फूकट दर्शन घडवू या घोषणेची तक्रार करणारे…

“भाजपाला राज्यात फोडाफोडीच्या राजकारणाचा फटका बसला” !! पक्षप्रवेशाची इच्छा व्यक्त…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.३ जून २४ सोमवार देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी सर्व सात टप्प्यांचे मतदान शनिवारी पूर्ण झाले व त्यापाठोपाठ आलेल्या एक्झिट पोल्समध्ये प्रामुख्याने एनडीएला स्पष्ट बहुमत मिळेल असे अंदाज वर्तवण्यात आले…

मतदान होताच जनतेला आणखी एक झटका !! आजपासून राष्ट्रीय महामार्गावरील टोल दरवाढ लागू !!

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.३ जून २४ सोमवार भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) आजपासून टोल दरात पाच टक्क्या पर्यंतची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.लोकसभा निवडणुकीचे सात टप्प्यातील मतदान पूर्ण होताच आता नागरिकांना…

“एक्झिट पोल म्हणजे गुवाहाटीत कापलेल्या रेड्यांसारखा” एक्झिट पोलच्या अंदाजांवरून ठाकरे गटाचे टीकास्र

“ध्यानमग्न माणसाला ८०० जागा मिळायला हव्या” एक्झिट पोलवरून संजय राऊतांचा मोदींवर टीका

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.३ जून २४ सोमवार देशात लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता ४ जून रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे मात्र त्याआधी १ जून रोजी एक्झिट पोलचा अंदाज समोर आला.एक्झिट पोलच्या अंदाजानुसार देशात पुन्हा एकदा…

“कॅमेरे लावून कोण ध्यानधारणा करते ?” “४ जूननंतर चक्र उलटी फिरणार” संजय राऊतांचा मोदींवर…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१ जून २४ शनिवार लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पार पडत असून यानंतर या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे.यातच निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी…

कर्नाटक सेक्स टेप प्रकरणी प्रज्ज्वल रेवण्णा याला ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी

कर्नाटक-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.३१ मे २४ शुक्रवार कर्नाटकमधील सेक्स टेप प्रकरणी आरोपी प्रज्वल रेवण्णाला आज पोलिसांनी बंगुळूरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली होती तसेच त्याला आज विशेष न्यायालयात हजर करण्यात आले…

“पंतप्रधानपदासाठी राहुल गांधींना माझी प्रथम पसंती” मल्लिकार्जुन खरगे यांचे स्तुतोवाच

नवी-दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.३१ मे २४ शुक्रवार लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचे मतदान उद्या दि.१ जून रोजी होत असून त्याआधीच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी पंतप्रधानपदाबाबत मोठे विधान केले आहे.जर…

अभ्यासक्रमात मनुस्मृती आणण्याच्या भाजपच्या प्रयत्नाला नाना पटोलेंचा विरोध

सातारा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.३१ मे २४ शुक्रवार आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडल्याच्या कृत्याचे कोणीही समर्थन करणार नाही परंतु मनुस्मृती अभ्यासात यावी या भाजपच्या प्रयत्नाला काँग्रेसचा नेहमीच…