Just another WordPress site
Browsing Category

देश घडामोडी विशेष

“तांदूळ चोरल्याच्या संशयावरुन दलित माणसाला झाडाला बांधून मरेपर्यंत मारहाण” !!

छत्तीसगड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२४ डिसेंबर २४ मंगळवार तांदूळ चोरल्याच्या संशयावरुन एका दलित माणसाला झाडाला बांधून मारहाण करण्यात आली असून या घटनेत त्याचा मृत्यू झाला आहे तर या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली

“घटनात्मक संस्थांवर राजकीय प्रभाव नको”- सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या.पी.एस.नरसिंह…

बंगळुरू-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२३ डिसेंबर २४ सोमवार देशातील घटनात्मक संस्थांच्या सचोटीचे राजकीयदृष्ट्या प्रेरित हस्तक्षेपासह अन्य बाह्य हस्तक्षेपांपासून संरक्षण करणे आवश्यक आहे असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश…

राजकीय विश्लेषण : शहांची कोंडी आणि भाजप सैरावैरा !! शहांना वाचवण्याच्या नादात भाजपने स्वत:ची लाज…

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२३ डिसेंबर २४ सोमवार भाजपला असे वाटत होते की त्यांनी दहा वर्षे जो खेळ केला तो इतरांना करता येणार नाही पण त्यांच्याच आयुधाने काँग्रेसने भाजपवर वार केला व हा अचानक झालेला वार भाजपला सहन झाला…

“हिटलर आणि मुसोलिनीही भरघोस मतांनी विजय होत असत” !! उद्धव ठाकरेंची मोदी-शाह यांच्यावर बोचरी टीका !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२३ डिसेंबर २४ सोमवार महाराष्ट्र विधानसभेचा निवडणूक निकाल लागून महिना पूर्ण झाला व त्यानंतरही या निकालांवरुन होणारे आरोप हे थांबताना दिसत नाहीत.हिटलर,मुसोलिनी हे देखील भरघोस बहुमताने विजय होत असत पण तो…

उद्धव ठाकरे,राहुल गांधी,अरविंद केजरीवाल मारकडवाडीला भेट देणार !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२१ डिसेंबर २४ शनिवार राज्यात गेल्या महिन्यात विधानसभा निवडणूक पार पडली व यामध्ये महायुतीने प्रचंड मोठा विजय मिळवला.विधानसभेच्या निकालानंतर राज्यभरात ईव्हीएमबाबत उलट सुलट चर्चा सुरू

“सत्ता आल्यानंतर कार्यकर्त्यांची हिंमत वाढली” !! भाजयुमोच्या कार्यकर्त्यांकडून…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) ;- दि.२० डिसेंबर २४ शुक्रवार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याप्रकरणी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असून काँग्रेसच्या भूमिकेला प्रत्युत्तर म्हणून

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याकरिता छगन भुजबळ यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि…

नाशिक-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२० डिसेंबर २४ शुक्रवार माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांना पत्र लिहीले आहे.मंत्रिमंडळातून वगळले गेल्याने छगन भुजबळ नाराज…

संजय राऊत यांची संविधानाच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार टीका !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१६ डिसेंबर २४ सोमवार संसदेच्या हिवाळी अधिवेशनात संविधानाच्या ७५ वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त दोन्ही सभागृहांमध्ये संविधानावर नुकतीच चर्चा करण्यात आली व यादरम्यान सत्ताधारी आणि विरोधक यांनी…

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस.एम.कृष्णा यांचे निधन !! वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास !!

बंगळुरू-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१० डिसेंबर २४ मंगळवार महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सोमनहल्ली मैल्लया कृष्णा यांचे आज (१० डिसेंबर) सकाळी वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले.एस.एम.कृष्णा गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते.मध्यरात्री २.४५…

‘ममता बॅनर्जींकडे इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्याची क्षमता’ !! शरद पवारांचे मोठे विधान !!

कोल्हापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०८ डिसेंबर २४ रविवार महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीत इंडिया आघाडीला पराभवाचा धक्का बसला व त्यामुळे इंडिया आघाडीतील काही पक्ष काँग्रेस नेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात…