Just another WordPress site
Browsing Category

बारामती जिल्हा विशेष

बारामतीत रॉंग साईडचा वाढता धोका !! कारवाई फक्त दोन दिवसच का ? नागरिकांचा सवाल !!

सनी पटेल,पोलीस नायक बारामती जिल्हा (प्रतिनिधी) :- दि.२२ एप्रिल २६ बुधवार शहरातील तीन हत्ती चौक परिसरातील पूनावाला उद्यान समोरील रस्त्यावर रॉंग साईडने येणाऱ्या वाहनांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे.या ठिकाणी नगरपरिषदेचे…

सचिन लोखंडे यांना पोलीस निरीक्षक पदावर बढती !! कर्तव्यनिष्ठ सेवेला मिळाला सन्मान !!

सनी पटेल,पोलीस नायक बारामती जिल्हा (प्रतिनिधी) :- दि.२० एप्रिल २६ सोमवार माळेगाव पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) म्हणून कार्यरत असलेले सचिन लोखंडे यांना नुकतीच पोलीस निरीक्षक (PI) पदावर बढती मिळाल्याने संपूर्ण परिसरात…

बारामतीत रॉंग साईडचा धुमाकूळ !! चार दिवसांची कारवाई मग पुन्हा बेफिकिरी !! नागरिक संतप्त

सनी पटेल,पोलीस नायक बारामती जिल्हा (प्रतिनिधी) :- दि.२० एप्रिल २६ सोमवार शहरातील तीन हत्ती चौक ते पुनावाला उद्यान या मार्गावर रॉंग साईडने वाहने चालवण्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.…

“दादांच्या जाण्यानंतर बारामती भावुक : विकासाचा वारसा पुढे नेण्यासाठी सुनेत्राताईंची पुढाकार” !!

सनी पटेल,पोलीस नायक बारामती जिल्हा (प्रतिनिधी) :- दि.०७ एप्रिल २६ मंगळवार राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत शोककळा पसरली असून संपूर्ण तालुका अजूनही त्या दुःखातून…

कदम अकॅडमीत एसओएफ ऑलिंपियाड बक्षीस समारंभ उत्साहात !!

सनी पटेल,पोलीस नायक बारामती जिल्हा (प्रतिनिधी) :- दि.०६ एप्रिल २६ सोमवार कदम अकॅडमीमध्ये एसओएफ ऑलिंपियाड परीक्षांमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला.गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सायन्स ऑलिंपियाड…

“स्वच्छता नाही तर मतदान नाही” !! ढगाई नगरमधून नगरसेवकांना थेट इशारा !!

सनी पटेल,पोलीस नायक बारामती जिल्हा (प्रतिनिधी) :- दि.०५ एप्रिल २६ रविवार माळेगाव नगर पंचायतीच्या हलगर्जीपणाचा फटका ढगाई नगर वस्तीगृहातील नागरिकांना बसत असून येथे कचरा व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडले आहे.कचरा उचलण्यासाठी येणारी गाडी…

बारामतीत सायबर फसवणुकीचा मोठा प्रकार उघड !! ₹१.३० कोटींची फसवणुकीतील ₹ ४४ लाख रक्कम फ्रीज !!

सनी पटेल,पोलीस नायक बारामती जिल्हा (प्रतिनिधी) :- दि.०४ एप्रिल २६ शनिवार बारामती येथे सायबर आर्थिक फसवणुकीचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणात एका व्यक्तीची सुमारे १ कोटी ३० लाख २ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची माहिती…

देवकाते नगर अंधारातच !! डीपी जळण्याच्या मालिकेमुळे नागरिक संतप्त !!

सनी पटेल,पोलीस नायक बारामती जिल्हा (प्रतिनिधी) :- दि.१७ मार्च २६ मंगळवार बारामती शहरातील देवकाते नगर (शारदानगर) परिसर सध्या गंभीर वीज समस्येला सामोरे जात आहे.या भागात वारंवार डीपी (डिस्ट्रिब्युशन पॉईंट) जळण्याच्या घटना घडत असून दोन…

तीनहत्ती चौकात वाहतुकीचा बोजवारा !! राँग साईड व रस्त्यावर उभी वाहने आणि ट्रॅफिक पोलिसांच्या…

सनी पटेल,पोलीस नायक बारामती-जिल्हा (प्रतिनिधी) :- दि.१६ मार्च २६ सोमवार शहरातील अत्यंत महत्त्वाचा आणि कायम वर्दळीचा म्हणून ओळखला जाणारा तीनहत्ती चौक परिसर सध्या वाहतूक कोंडी आणि नियमभंगामुळे चर्चेत आला आहे.विशेषतः पूनावाला उद्यान…

नीरा–बारामती रोडवर रस्त्यात खडी !! मुख्य मार्गावरून होणाऱ्या वाहतुकीला धोका !!

सनी पटेल,पोलीस नायक बारामती जिल्हा (प्रतिनिधी) :- दि.१३ मार्च २६ शुक्रवार नीरा-बारामती रोड हा परिसरातील महत्त्वाचा आणि गावातील मुख्य रस्ता मानला जातो मात्र सध्या या रस्त्याच्या मध्यभागी मोठ्या प्रमाणात खडी पडलेली असल्याने…